शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दम असेल तर पकडून दाखवा! भररस्त्यात पोलिसांना चॅलेंज देत 'तो' फरार झाला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:25 IST

भररस्त्यात पोलिसांना थेट आव्हान देत कार चालक सुस्साट निघून गेला

दमोह: मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये एक भलताच किस्सा घडला आहे. पोलिसांनी एका कार चालकाकडून ५ दिवसांनंतर पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईनंतर वाहतूक पोलीस दलातील महिला अधिकाऱ्याचा आनंद गगनात मावत नाहीए. पाच दिवसांपूर्वी अधिकाऱ्याला चकवा देत चालक फरार झाला होता. दम असेल तर पकडून दाखवा, असं आव्हान देत चालक कारसह निघून गेला होता. अखेर पाच दिवसांनंतर तोच चालक महिला अधिकाऱ्याच्या तावडीत सापडला.

दमोहमधल्या मुक्तिधाम चौकात वाहतूक पोलीस अधिकारी आकांक्षा जोशी कर्तव्य बजावत होत्या. पाच दिवसांपूर्वी त्यांनी रजनीश तिवारी नावाच्या एका कार चालकाला रोखलं. त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्यानं पाचशे रुपयांची पावती फाडण्यात आली. मात्र रजनीश तिवारी दंड न भरताच तिथून पसार झाला. दम असेल तर मला पकडून दाखवा, असं आव्हान त्यानं पळून जाताना पोलिसांना दिलं. नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली

रजनीश तिवारीच्या नावानं पोलिसांनी पावती तयार केली होती. मात्र दंड न भरता तो फरार झाल्यानं अखेर आकांक्षा जोशींना स्वत:च्या खिशातून दंडाची रक्कम भरावी लागली. पोलीस रजनीशचा शोध घेत होते. मात्र तो काही सापडला नाही. मात्र सोमवारी रजनीश तिवारी वाहतूक पोलिसांच्या समोर आला. आकांक्षा जोशींनी मोबाईलचा कॅमेरा सुरू करत कार चालकाचा फोटो काढला. त्याला दंड भरायला लावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला दंड आकारल्याची पावती दिली.

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस