शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय व्यक्तीने दुबईत जिंकली अशी लॉटरी, 25 वर्ष दर महिन्याला मिळणार 5 लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:11 IST

मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी आयोजीत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर प्रदेशातील मोहम्मद आदिल खान याला फास्ट फाइव्ह मेगा पुरस्काराचा विजेता घोषित केलं आहे.

Lottery Winner: दुबईमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय आर्किटेकला संयुक्त अरब अमीरातमध्ये एका नव्या मेगा पुरस्काराचा पहिला विजेता घोषित करण्यात आलं आणि याद्वारे त्याला पुढील 25 वर्षांसाठी दर महिन्याला 5.5 लाख रूपयांपेक्षा अधिक मिळतील. 

मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी आयोजीत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर प्रदेशातील मोहम्मद आदिल खान याला फास्ट फाइव्ह मेगा पुरस्काराचा विजेता घोषित केलं आहे. दुबईच्या एका रिअल इस्टेट कंपनीसाठी तो इंटेरिअर डिझाइन सल्लागार म्हणून करतो. या लॉटरीमुळे आदिल खान याला पुढील 25 वर्ष दर महिन्याला Dh25,000 (5,59,822) मिळतील. 

आदिल याबाबत म्हणाला की, 'मी माझ्या परिवारात कमाई करणारा एकटाच आहे. कोरोना महामारी दरम्यान माझ्या भावाचं निधन झालं आणि त्याच्या परिवाराचा सांभाळही तोच करतो. माझे आई-वडील आणि एका पाच वर्षाची मुलगी आहे. अशात हे पैसे योग्य वेळी मिळाले'. तो पुढे म्हणाला की, जेव्हा त्याला याबाबत समजलं तेव्हा त्याला यावर विश्वास बसला नाही.

टॅग्स :DubaiदुबईIndiaभारतJara hatkeजरा हटके