शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला बाहेर जाताच तिच्या घरात शिरत होता घरमालक, बेडरूममध्ये जाऊन करत होता हे विचित्र काम....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:21 IST

जर तुम्ही भाडेकरू आहात आणि तुम्हाला कुणाकडून समजलं की, तुम्हाला न सांगता तुमचा घरमालक घरात शिरतो किंवा बेडरूममध्ये जातो.

प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातून बाहेर जातो तेव्हा दाराला लावतो आणि सिक्युरिटी चेक करायला विसरत नाही. पण जर तुम्ही घरात नसताना एखादी व्यक्ती घरात घुसली तर कुणालाही वाटेल की, ती व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरली असेल. मात्र, एका महिलेसोबत याहून वेगळी हैराण करणारी एक घटना घडली आहे. या महिलेचा घरमालक महिला घराबाहेर गेल्यावर तिच्या घरात शिरत होता आणि तिच्या बेडवर झोपत होता. त्यासोबतच तो असं काही करत होता ज्यामुळे महिला वैतागली.

जर तुम्ही भाडेकरू आहात आणि तुम्हाला कुणाकडून समजलं की, तुम्हाला न सांगता तुमचा घरमालक घरात शिरतो किंवा बेडरूममध्ये जातो. तर अर्थातच हे समजल्यावर तुम्हाला राग येणारच. एक महिला शिक्षिका Tyisha Macleod ला एक घरमालकाचा एक विचित्र अनुभव आला. तिच्या बेडरूममध्ये घुसून विचित्र गोष्टी करणाऱ्या घरमालकाला तिने रंगेहाथ पकडलं आहे. (हे पण वाचा : सोना ही सोना! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट अन् झुंबर, समोर आले आलिशान घराचे फोटो....)

Tyisha तिच्या घरातील सिक्युरिटी सिस्टीमवर तिच्या घरमालकाला विचित्र गोष्टी करताना कॅमेरात कैद केलं. क्लिपमध्ये बघायला मिळतं की, तिचा घरमालक तिच्या बेडरूममध्ये शिरतो आणि तिच्या बेडवर झोपतो. घरमालक तिच्या घरात वस्तूंची चोरी करण्यासाठी शिरत नाही. तर तो तिच्या बेडवर झोपतो आणि तिने वापरलेल्या उशीचा वास घेतो, तिच्या बेडशिटचा वास घेतो. त्यानंतर लगेच रूममधून बाहेर निघून जातो. (हे पण वाचा : एक वर्षापासून प्रेग्नेंट होऊ शकत नव्हती महिला, पतीची चलाखी समजल्यावर घेतला घटस्फोट)

Tyisha Macleod ने टिकटॉकवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात घरमालक घराच्या आत आपल्या एका मित्रासोबत बोलत आहे. तो सांगताना दिसत आहे की, तो Tyisha च्या मांजरीला जेवण द्यायला तिच्या रूममध्ये गेला होता. तर Tyisha ने सांगितलं की, तिने त्याला घरात शिरण्याची परवानगीच दिली नाही. Tyisha ने व्हिडीओ पाहिल्यावर याबाबत घरमालकाला विचारलं तर तो म्हणाला की, तो मांजरीला बघण्याासाठी आत गेला होता. Tyisha ने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी