शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Video: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:32 PM

अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी शो जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला. 

कोरिया : कोरियामधील एका टीव्ही शो दरम्यान एक अशी घटना घडली. ती घटना सर्वांना धक्का बसणारी होती. येथील SPOTV वाहिनीवर एनबीए सेगमेंट सुरु होते. तेव्हा अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला. 

यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ SPOTV वाहिनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये लाईव्ह टीव्ही शो दरम्यान दोन अँकर बसून बातम्या सांगत होते. त्यावेळी अँकर जो ह्यून इल यांच्या नाकातून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, रक्त येत असतानाही त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहून बातम्या सांगणे सुरुच ठेवले. यावेळी बाजूला असलेले अँकर त्यांच्याकडे पाहून घाबरल्याचे दिसून आले.

दरम्यान, जो ह्यून इल यांनी अशा परिस्थितीत न डगमगता शो सुरुच ठेवला. त्यामुळे त्यांचे सोशल मिडीयात कौतुक करण्यात येत आहे. तसेच, हा व्हिडीओ सोशल मिडीयात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.   

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलSouth Koreaदक्षिण कोरिया