शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! सून घर सोडून पळाली अन् सासूने जीभ कापून घेतली, कारण चक्रावून सोडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 10:48 IST

चीन अशा विचित्र घटनांसाठी प्रसिद्ध आहे. पण भारतातही अनेक विचित्र घटना घडत असतात. अशीच एक आश्चर्यकारक घटना झारखंडच्या जमशेदपूर येथे घडली आहे.

जगभरात वेगवेगळ्या विचित्र घटना सतत समोर येत असतात. चीन अशा विचित्र घटनांसाठी प्रसिद्ध आहे. पण भारतातही अनेक विचित्र घटना घडत असतात. अशीच एक आश्चर्यकारक घटना झारखंडच्या जमशेदपूर येथे घडली आहे. इथे एक सून घर सोडून पळाली म्हणून सासूने स्वत:ची जीभ कापून घेतली. याचं कारण वाचाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

इथे एक सून घर सोडून पळून गेली. त्यानंतर तिच्या सासूने स्वत:ची जीभ कापून देवाला अर्पण केली. सासूची अशी धारणा आहे की, असं केल्याने म्हणजे स्वत:ची जीभ कापून घेतल्याने तिची सून घरी परत येईल. ही घटना आहे आर.आय.टी पोलीस स्टेशनच्या एनआयटी कॅम्पसमधील. इथे घडलेल्या या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे. इथे एका सासूने तिची सून पळून गेल्याकारणाने स्वत:ची जीभ कापून भगवान शंकराच्या फोटोला अर्पण केली. सासूला तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

महिलेच्या पतीचं मत आहे की, गावातून कुणी पळून जातं तेव्हा अशी मान्यता आहे की, कुणी जीभ कापून देवाला अर्पण केली तर पळून गेलेली व्यक्ती परत येते. त्यामुळे महिलेने स्वत:ची जीभ कापून देवाच्या फोटोला अर्पण केली.

हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या महिलेने सांगितले की, तिची सून शौचासाठी बाहेर गेली होती आणि सोबत तिची अडीच वर्षाची मुलगीही होती. मुलीला घेऊन ती फरार झाली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली.  सध्या या महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेला अजूनही विश्वास आहे की, तिची सून लवकरच घरी परत येईल. कारण तिने तिची जीभ कापून देवाला अर्पण केली.

हे पण वाचा :

बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!

बापरे! पोलीस स्टेशनमध्ये सापडली कोब्राची तब्बल २१ पिल्ले

टॅग्स :JharkhandझारखंडJara hatkeजरा हटके