शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोटात सापडली जिवंत माशी! एन्झाइम्स, ॲसिडही मारू शकले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 05:43 IST

Jara Hatke News: दक्षिणेतील ‘मक्खी’ सिनेमा आठवतो का? याचा हिंदी डब चित्रपट आपल्याकडेही गाजला. त्यात अनेक प्रसंगांतून मक्खी स्वत:चा बचाव करते. तशा प्रकारची मक्खी अर्थात माशी एका वृद्धाच्या पोटात गेली आणि आतड्यांत जाऊन काही दिवस जिवंतही राहिली. 

न्यूयॉर्क - दक्षिणेतील ‘मक्खी’ सिनेमा आठवतो का? याचा हिंदी डब चित्रपट आपल्याकडेही गाजला. त्यात अनेक प्रसंगांतून मक्खी स्वत:चा बचाव करते. तशा प्रकारची मक्खी अर्थात माशी एका वृद्धाच्या पोटात गेली आणि आतड्यांत जाऊन काही दिवस जिवंतही राहिली. 

विचार करा. ती खाद्यपदार्थांतून तोंडात गेली असेल. दातांच्या आक्रमणाचा तिने सामना केला असेल. मग अन्ननलिकेतून वेगाने खाली गेली असेल. पाण्याचा मारा झाला असेल. नंतर ती आतड्याच्या चिंचोळ्या गल्लीत विसावली असेल. तेही सोडा. तिथे असलेले एन्झाइम्स आणि ॲसिडदेखील या माशीला मारू  शकले नाहीत. अखेर डॉक्टरांना तिला बाहेर काढून मारावे लागले. आता बोला! (वृत्तसंस्था)

कसे कळले?- अमेरिकेतील ६३ वर्षीय वृद्धाला कोलन कॅन्सर आहे. तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला. त्याच्या आतड्यांमध्ये डॉक्टरांना एक जिवंत माशी दिसली. ती राहून-राहून वर उडण्याचा प्रयत्न करीत होती.- डॉक्टर हैराण झाले. त्यांना प्रश्न पडला- एकतर ही इथपर्यंत आली कशी आणि आल्यावर जिवंत राहिली कशी? अत्यंत दुर्मीळ कोलोनोस्कोपिक संशोधनाशी संबंधित हे प्रकरण असल्याचे डॉक्टर सांगतात.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेHealthआरोग्य