शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जपानी मुलींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; व्हिडिओ बघुन तुम्ही म्हणाल...उडी उडी जाये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 14:41 IST

बॉलिवूडच्या गाण्याचे म्युझिकच असे आहे की प्रत्येकाचे पाय त्यावर थिरकायला लागतात. त्यामुळे जपान (Japan ) देशातील तरुणीही बॉलीवुडच्या गाण्यावर स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात जपानी डान्सर भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.

मुंबई : तुम्ही जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर तिथे बॉलिवूडची (bollywood) सुपरहिट गाणी ऐकायला नक्कीच मिळतील. बॉलिवूडच्या गाण्याचे म्युझिकच असे आहे की प्रत्येकाचे पाय त्यावर थिरकायला लागतात. त्यामुळे जपान (Japan ) देशातील तरुणीही बॉलीवुडच्या गाण्यावर स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात जपानी डान्सर भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये रईस (raees) चित्रपटाच्या गाण्यावर जपानी मुली डान्स करताना दिसत आहेत. या मुली अतिशय अगदी भारतीय पद्धतीने (indian) गरबा स्टेप्स करताना दिसतायेत. त्यांचे डान्स मुव्ह्स पाहुन त्या जणू भारतीयच वाटत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एका युजर्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, बॉलिवूडची क्रेझ फक्त भारतात नाहीतर जगभरामध्ये आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलींची नावे अयाका आणि ची आहे.

या दोघींही जपानी डान्सर असून टोकियोमध्ये फिटनेस स्कूल चालवतात. त्यांचे 6.4k फॉलोअर्स असलेले एक यूट्यूब चॅनेल आहे. बऱ्याचदा त्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स करून व्हिडीओ शेअर करतात. आयका आणि ची यांनी इतर अनेक भारतीय गाण्यांवर अप्रतिम नृत्य केले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाbollywoodबॉलिवूडdanceनृत्यJapanजपानmusicसंगीतIndiaभारत