शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! वाइन दिली नाही म्हणून मॉडलने दिली प्लेन उडवण्याची धमकी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:46 IST

क्रू मेंबर विमानातील प्रवाशांना जेवण देत होते. त्यादरम्यान इन्स्टाग्राम मॉडल हन्ना ली पिअर्सनने वाइनची मागणी केली होती.

न्यूझीलॅंडमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका इन्स्टाग्राम मीडियाने विमान उडवण्याची धमकी दिली. ज्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. ही धमकी देण्याचं कारण म्हणजे इन्स्टाग्राम मॉडलला क्रू मेंबरने वाइन दिली नव्हती. यावर मॉडल फारच नाराज झाली होती.

न्यूज डॉट कॉम एयूमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, एअर न्यूझीलॅंडमध्ये क्रू मेंबरसोबत गैरवर्तन आणि विमान उडवण्याची धमकी दिल्यानंतर इन्स्टाग्राम मॉडल हन्ना ली पिअर्सन विरोधात केस दाखल करण्यात आली आहे. (हे पण वाचा : ट्रिपला जाते सांगून घरून बाहेर निघाली महिला वकील; अन् न्यूड फोटोशूट करताना पकडली गेली)

क्रू मेंबर विमानातील प्रवाशांना जेवण देत होते. त्यादरम्यान इन्स्टाग्राम मॉडल हन्ना ली पिअर्सनने वाइनची मागणी केली होती. तेव्हा क्रू मेंबरने तिला सांगितले की, वाइन जेवणासोबत कॉम्प्लीमेंट्री नाहीये. जर तिला वाइन हवी असेल तर ती तिला वेगळी विकत घ्यावी लागेल. यावर इन्स्टाग्राम मॉडल भडकली आणि बाचाबाची करायला लागली. ती क्रू मेंबर्सना शिव्या देऊ लागली.

इन्स्टाग्राम मॉडल हन्ना ली पिअर्सन क्रू मेंबरला म्हणाली की, मला माहीत आहे की, जेवणासोबत काय मिळतं, काय नाही. मला बस वाइन आणून दे. यानंतरही क्रू मेंबरने मनाई केली तर हन्ना तिच्यासोबत वाद घालू लागली. हन्नाने क्रू मेंबरचा हात पकडला आणि तिला मारण्याचा प्रयत्न करू लागली. (हे पण वाचा : दोन बहिणी मिळून शेअर करतात एक बॉयफ्रेन्ड; एकाशीच करायचंय लग्न, पण आहे एक अडचण....)

क्रू मेंबरसोबत भांडण करताना इन्स्टाग्राम मॉडल  हन्ना ली पिअर्सन चांगलीच भडकली होती. तेव्हा ती म्हणाली की, मला वाइन आणून द्या नाही तर मी हे विमान उडवेन. त्यानंतर क्रू मेंबर्सने इन्स्टाग्राम मॉडलचे हात बांधले आणि एका सीटवर तिला सीट बेल्ड बांधून ठेवले. 

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाairplaneविमान