शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला २ मीटर लांब धागा, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:27 IST

Indonesia : या व्यक्तीने असं का केलं याचं कारणही हैराण करणारं आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने फारच हैराण करणारं काम केलं आहे.

Man insert nylon thread in private part: जगात विचित्र विचार करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. अनेकदा काही लोक आपल्या शरीरासोबत असं काही करतात की, नंतर त्यांना ते महागात पडतं. हे लोक असं काही करताना अजिबात विचार करत नाहीत की, त्यांच्यासोबत नंतर काय होणार आहे. असंच काही इंडोनेशियातील (Indonesia) एका व्यक्तीने केलं. त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये साधारण २ मीटर लांब नायलॉना धागा टाकला.

या व्यक्तीने असं का केलं याचं कारणही हैराण करणारं आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने फारच हैराण करणारं काम केलं आहे. ही व्यक्ती त्याच्या मानसिक रूपाने आजारी आईसोबत राहत होता. अचानक एक दिवस त्याने धागा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला आणि त्याला पश्चाताप झाला.

का केलं असं त्याने?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे. त्याने असं का केलं याचा खुलासा करण्यात आला आहे. पीडितने हॉस्पिटलमध्ये आराम मिळाल्यावर डॉक्टरांना सांगितलं की, एक अॅडल्ड व्हिडीओ बघताना त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये २ मीटर लांब नायलॉनचा धागा टाकला. ज्यानंतर त्याला त्रास होऊ लागला होता. त्याने एकट्यात खाजगी क्षण रोमांचक करण्यासाठी असं केलं होतं. 

यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला होता. त्याने बदनामी होईल म्हणून खरं सांगितलं नव्हतं. तो खोटा बोलला की, त्याच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना होत आहे. डॉक्टरांनी चेक केलं तर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २ मीटर लांब धागा टाकलेला होता.

डॉक्टरांनी सांगितलं की, या व्यक्तीने कधीही संबंध ठेवलेले नव्हते. त्यामुळे या गोष्टींबाबत तो वेगळा विचार करत होता. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला ऑब्सेसिव कम्प्लसिव डिसऑर्डर आहे. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके