शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए! या चिमुकलीचा फोटो पाहुन तुम्हीही हेच म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:48 IST

या फोटोत त्यांनी एक चिमुकली अभ्यास करतेय. पण विशेष म्हणजे ती पक्ष्यांसाठीचे दाणे विकत हा अभ्यास करतेय. 

जिद्दीसमोर यशाचे आकाशही ठेंगणे असते. एकदा माणसाने ठरवलं की जिद्दीने उभारी घ्यायची तर तो कोणत्याही परिस्थीतवर मात करु शकतो. मात्र हे जर एखाद्या लहान मुलीने शिकवले तर ते आणखीच मनाला स्पर्शुन जाते. मुर्ती लहान पण किर्ती महान दर्शवणारा हा फोटो तुमचं मन जिंकेल हे नक्की.

आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा फोटो शेअर केला आहे. सुशांत नंदा हे सोशल मिडियावर सक्रिय असतातच. त्यांचा हा फोटो म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. या फोटोत त्यांनी एक चिमुकली अभ्यास करतेय. पण विशेष म्हणजे ती पक्ष्यांसाठीचे दाणे विकत हा अभ्यास करतेय. 

या चिमुकलीचा फोटो शेअर होताच अनेकांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकरी या चिमुकलीचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. आतापर्यंत ५ हजार लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सुशांत नंदा यांनी फारच सुंदर कॅप्शन दिली आहे. कवी दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील, 'हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए' या ओळी शेअर केल्या आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर