शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

IAS अधिकाऱ्यानं शेअर केला ट्रेनच्या शौचालयातील फोटो; विचारलं, “हा मग साखळीतून कधी…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 08:58 IST

आयएएस अधिकाऱ्यानं हा फोटो शेअर करत एक प्रश्न विचारला आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट उत्तर दिली आहेत.

इंटरनेटवर काय कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मग तो एखादा फिल्म स्टार असो किंवा कोणता नेता किंवा विद्यार्थी, सरकारी अधिकारीही. सध्या एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कदाचित तुम्हालाही हसायला येईल. हा फोटो आहे आपल्या ट्रेनमधील शौचालयाचा.

एका आयएएस अधिकाऱ्यानं हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच यात त्यांनी मजेशीर प्रश्नही विचारला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी हा फोटो शेअर केलाय. तसंच त्यासोबत त्यांनी ‘महिती नाही हा मग साखळीतून कधी मुक्त होणार’ असा प्रश्नही केला आहे. हा फोटो ट्रेनच्या शौचालयामधील आहे. नळाला एक साखळी बांधण्यात आली आहे आणि त्याच्या सोबत साखळीनं मगही बांधण्यात आल्याचं यात दिसतंय. आतापर्यंत अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. आयएफएस परवीन कांस्वा यांनीदेखील यावर कमेंट करत मुक्त केलं तर गायबही होईल असं म्हटलं आहे. तर आणखी एका युझरनं साखळी नसती तर मग चोरीलाही गेला असता असं म्हटलंय.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेTwitterट्विटर