शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पत्नीला न सांगताच पतीने विकली तिची किडनी, वेगळ्या आजाराचं कारण सांगत केला तिचा घात...आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:14 IST

Husband Sold Wife's Kidney : घटना ओडिशामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारताच विकली आणि त्यातून मिळालेले पैसे गायब केले.

Husband Sold Wife's Kidney : जगभरात फारच विचित्र प्रकारचे लोक असतात. अनेकदा लोक नाते, प्रेम आणि प्रेमाची किंमत पैशांसमोर काहीच समजत नाहीत. आपण अशा घटना ऐकून किंवा वाचून हैराण होतो. पण या लोकांना असं करताना जराही लाज वाटत नाही. एक अशीच घटना ओडिशामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारताच विकली आणि त्यातून मिळालेले पैसे गायब केले.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण लोक परिवारातील लोकांचा वापरही आपल्या फायद्यासाठी करतात. ओडिशातील कोडामेटा गावात रंजीता कुंडू नावाच्या महिलेने आपल्या पतीवर अजब आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, पतीने तिला न सांगता तिची किडनी काळ्या बाजारात विकली. तिला स्वत: चार वर्षांनंतर याबाबत समजलं आणि पतीच्या या कृत्यामुळे तिला धक्का बसला.

किडनी स्टोनच्या नावावर काढली किडनी

रंजीता कुंडू नावाच्या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला न सांगता तिची किडनी विकली होती. ही घटना 4 वर्षाआधीची आहे. महिलेचा आरोप आहे की, 2014 आधी तिला पतीने किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. 

या दरम्यान पतीने डॉक्टरांसोबत मिळून तिची एक किडनी काढून ब्लॅक मार्केटमध्ये विकली. महिलेला याबाबत काहीच माहीत नव्हतं. कारण ती एनेस्थेशियाच्या प्रभावात होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती बांग्लादेशी आहे आणि शऱणार्थी म्हणून इथे राहत होता. त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती आणि त्यांना दोन मुलेही आहेत. पण 8 महिन्यांआधी तो पूर्ण परिवार मागे सोडून पळून गेला. आता महिला तिच्या आई-वडिलांसोबत राहते.

कसा झाला खुलासा?

महिलेच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना झाल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. जिथे तिला सांगण्यात आलं होतं की, तिला एकच किडनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुड्यांवरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. यादरम्यान पतीने तिची किडनी विकण्याचं कृत्य केलं. सध्या महिलेने पती आणि त्याच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके