शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीच्या प्रेमात पडला होता पती, पत्नीला खबरही नाही; दोघीही एकत्र झाल्या प्रेग्नेंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:36 IST

महिलेने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला वाटत होतं की, तिचा पती तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा कुणी चांगलं असू शकत नाही.

Husband Cheated Wife: पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. जर एकानेही दगा केला तर नातं तुटण्याला वेळ लागत नाही. जर काही कारणाने ते वेगळे झाले नाही तरी त्यांच्यात काहीच चांगलं नसतं. असंच एका महिलेसोबत झालं, जेव्हा तिच्या पतीने तिला दगा देऊन तिच्या बहिणीसोबत नातं जोडलं.

मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला वाटत होतं की, तिचा पती तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा कुणी चांगलं असू शकत नाही. पण अशात तिला जेव्हा पतीच्या दग्याबाबत समजलं तर तिला विश्वास बसला नाही. कारण पती खूप चांगला वागत होता.

रेडिटवर महिलेने तिची कहामी सांगितली. ती म्हणाली की, तिच्या पतीने तिला दगा देत तिच्या बहिणीसोबत नातं कायम ठेवलं. हे त्याने तिच्यापासून तेव्हापर्यंत लपवून ठेवलं जोपर्यंत बहीण प्रेग्नेंट झाली. महिलेने सांगितलं की, पतीने तिला माफी मागत सांगितलं की, त्याने मेहुणीसोबत रिलेशनशिप तर ठेवलंच, सोबतच ती आता जुळ्या मुलांची आई होणार आहे. महिलेला हे ऐकून धक्का बसला. कारण ती स्वत: प्रेग्नेंट होती.

महिलेने सांगितलं की, तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि महागडे महागडे गिफ्टही देत होता. महिला म्हणाली की, पती कदाचित तिला घटस्फोट देऊन तिच्या बहिणीसोबत नवीन आयुष्याला सुरूवात करणार होता. पण त्याला समजलं की, मी प्रेग्नेंट आहे तर त्याने असं केलं नाही. महिलाही त्याला आर्थिक सुरेक्षेमुळे सोडणार नव्हती. तिच्या जीवनात फर्टिलिटी इश्यूशिवाय सगळं काही ठीक सुरू होतं. ते व्हायच्या आधीच पतीने वेगळा कारनामा केला. आता लोक तिला घटस्फोट घेण्याचा सल्ला देत आहेत.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके