शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्या बात! रस्त्यावरील कुत्र्याचं फळफळलं नशीब, ह्युंदाई शोरूमने बनवलं सेल्समॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 12:46 IST

रस्त्यावरील एका कुत्र्याचं नशीब फारच चमकलंय. या कुत्र्याला ह्युंदाई शोरूममध्ये सेल्समनचं काम मिळालं आहे.

साधारणपणे रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांचं काही भविष्य नसतं. त्यांना खायला मिळालं तर जगतात नाही तर काही वर्षात मरतात. काही कुत्रे तर अपघातात आपला जीव गमावतात नाही तर काही लोक त्यांना मारतात. पण रस्त्यावरील एका कुत्र्याचं नशीब फारच चमकलंय. या कुत्र्याला ह्युंदाई शोरूममध्ये सेल्समनचं काम मिळालं आहे.

आधीच जो कुत्रा शोरूम बाहेर फिरत होता. आता तोच कुत्रा शोरूमच्या आत सेल्समन म्हणून काम करणार आहे. यासाठी त्याला एक आयकार्डही देण्यात आलं आहे.

ही घटना आहे ब्राझीलमधील. येथील कार निर्मिती कंपनी ह्युंदाईने टक्सन नावाच्या कुत्र्याला आपलं सेल्समन बनवलं आहे. आधी हा कुत्रा ह्युंदाई शोरूमचया बाहेर फिरत होता. हळूहळू तो शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच मिसळला. त्याचं चांगलं वागणं पाहून शोरूममधील लोकांनी त्याला आपल्यासोबत जोडलं. इतकेच नाही तर त्याचं प्रॉपर आयडी कार्डही बनवलं.

ह्युंदाई ब्राझीलने त्याचा फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, ह्युंदाई प्राइम डीलरशिपमध्ये सेल्स डॉग टक्सन प्राइमला भेटा. या नव्या सदस्याचं वय आहे १ वर्षे. ह्युंदाई परिवार याचं स्वागत करतो.  हा आधीपासूनच शोरूममधील कर्मचाऱ्यांशी आणि ग्राहकांसोबत चांगला व्यवहार करत होता.

डॉग टक्सनचं शोरूमच्या आतच एक आपलं कॅबिन आणि घर आहे. तो शोरूमच्या मीटिंगमध्येही सहभागी होतो. इतर लोकांप्रमाणे तो कामही करतो. सध्या शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांचं लक्ष त्याने आकर्षित केलं आहे. शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. लोक शोरूमचं कौतुक करत आहेत. कारण शोरूमने एका रस्त्यावरील कुत्र्याला इतका मान दिला.

हे पण वाचा :

Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

टॅग्स :Brazilब्राझीलdogकुत्राHyundaiह्युंदाईJara hatkeजरा हटके