शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती देण्यावर गुगलचा भर

By admin | Published: November 05, 2014 3:46 AM

आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत करार केला आहे,

नवी दिल्ली : आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी काही वृत्तसंस्थांसह सरकारी संस्था सी-डॅकसोबत करार केला आहे, तसेच गुगलवर आता हिंदीतही व्हाईस सर्च पर्याय उपलब्ध होणार आहे.गुगल आगामी महिन्यात ही सेवा मराठी, तामिळ व बंगालीसह अन्य भाषांसाठीही उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. इंग्रजीत व्हाईस सर्चची सुविधा अगोदरपासूनच उपलब्ध आहे. गुगलचे भारतातील उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.ते म्हणाले, भारतात सुमारे २० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. प्रत्येक महिन्याला ५० नवी वापरकर्ते यात सामील होतात आणि यापैकी १०० टक्के मोबाईलच्या मदतीने इंटरनेटचा वापर करत आहेत. हीच गती कायम राहिल्यास वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने भारत आगामी १२ महिन्यांत अमेरिकेस पिछाडी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देशात केवळ १९.८ कोटी लोक इंग्रजीमध्ये सक्षम आहेत, असे मानले जाते. यापैकी अधिकतर लोक इंटरनेटवर आहेत. या पार्श्वभूमीवर ‘इंटरनेट अलायन्स’ अर्थात आयएलआयए तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. हा समूह भारतीय (इंडिक) भाषांत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)