शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 09:34 IST

Boyfriend Wedding Drama: संभलच्या गुन्नौरहून वरात घेऊन तरूण अलिगढला जात होता. बुधवारी सकाळी सगळे रितीरिवाज पार पाडून नवरदेव निघणार इतक्या तरूणीने एंट्री घेतली. ज्यानंतर तरूणीने वरात दरवाज्यावरच थांबवली.

Boyfriend Wedding Drama: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या संभलहून अलिगढला जाण्यासाठी वरात तयार होती. तेव्हा नवरदेवाची गर्लफ्रेंड तिथे पोहोचली. ज्यानंतर तिने ती नवरदेवाची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करत चांगलाच गोंधळ घातला. हे बघून मुलीकडील लोकांना धक्का बसला. तरूणीने नवरदेवावर आरोप लावत सांगितलं की, दिल्लीमध्ये तरूणाने तिच्यासोबत लव्ह मॅरेज केलं आणि अनेक वर्षापासून ते सोबत राहत आहेत. ज्यानंतर घरातील मोठे लोक समोर आले आणि अनेक तास झालेल्या चर्चेनंतर असं ठरलं की, नवरदेवाच्या छोट्या भावाचं नवरीसोबत लग्न लावून दिलं जाईल. तेव्हा कुठे वरात अलिगढला रवाना झाली. त्यानंतर तरूणी देखील शांत झाली.

संभलच्या गुन्नौरहून वरात घेऊन तरूण अलिगढला जात होता. बुधवारी सकाळी सगळे रितीरिवाज पार पाडून नवरदेव निघणार इतक्या तरूणीने एंट्री घेतली. ज्यानंतर तरूणीने वरात दरवाज्यावरच थांबवली आणि तिने जेव्हा ती नवरदेवाची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. प्रकरण इतकं वाढलं की, पोलिसांनाही बोलवावं लागलं. तेच नवरदेवाने हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं. नवरदेव म्हणाला की, तो तरूणीला ओळखतो हे खरं आहे, पण तिने जे सांगितलं ते सत्य नाहीये.

वाद वाढल्यामुळे मुलाकडील लोकांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पक्षांचं ऐकून घेतल्यावर सगळ्यांना स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यानंतर अधिकारी नरेश कुमार यांनी तरूणाला दुसरं लग्न करण्यापासून रोखलं आणि तरूणीला त्याच्यासोबत परत पाठवलं.

तरूणीने नवरदेवावर ते अनेक वर्षापासून सोबत राहत असल्याचा आरोप लावला. तरूणीने असाही आरोप केला की, तरूणाने तिच्यासोबत लव्ह मॅरेज केलं आहे. तो तिला त्याच्या पत्नीसारखा ठेवतो. ती म्हणाली की, तो तिला फसवून आपल्या घरी संभलला आला होता. जिथे त्याने दुसऱ्या तरूणीसोबत लग्न ठरवलं. जेव्हा तिला याची माहिती मिळाली तर ती थेट त्याच्या घरी पोहोचली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके