शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रोमान्स वाढवण्यासाठी गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडवर बांधलं, हॉस्पिटलमध्ये व्हालं लागलं भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:51 IST

रोमान्स वाढवण्यासाठी ते जे उपाय करत आहेत तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो. हे तेव्हा झालं जेव्हा गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडरूममध्ये टेपने बांधलं. 

एका कपलला रोमान्स करताना केलेल्या कारनाम्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं आहे. पण त्यांचा अजिबात अंदाज नव्हता की, रोमान्स वाढवण्यासाठी ते जे उपाय करत आहेत तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो. हे तेव्हा झालं जेव्हा गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला बेडरूममध्ये टेपने बांधलं. 

द सन डॉट यूकेच्या एका रिपोर्टनुसार, एक जेव्हा बेडरूममध्ये रोमान्स करत होतं तेव्हा तरूणीला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा झाली. कपलने स्वत: खुलासा केला की, जस तरूणाला बेडरूममध्ये टेपने बांधलं. त्याची तब्येत अचानक बिघडली आणि शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील एका टीएलसीच्या टॉक शोमध्ये बोलताना निक आणि स्टेफनीने त्यांच्यासोबत घडलेला पूर्ण किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, आम्ही रोमान्स सुरू करणारच होतो तेव्हा स्टेफनी निकला बेडवर टेपने बांधलं. बांधल्यामुळे अचानक निकच्या मांसपेशींमध्ये वेदना होऊ लागल्या होत्या. त्याला तणाव जाणवू लागला होता. काही समजण्याआधी त्याने उलटी केली. स्टेफनी म्हणाली की, थोडा आणखी उशीर झाला असता तर निकला जास्त नुकसान झालं असतं. अशात स्टेफनी लगेच कात्री घेऊन आली आणि त्याचे हात मोकळे केले. कसे तरी त्याला हॉस्पिटलला पोहोचवले. (हे पण वाचा : बोंबला! कपलला हवेत शारीरिक संबंध ठेवणं पडलं महागात, थेट हॉस्पिटलमध्ये व्हावं लागलं दाखल...)

निकने सांगितलं की, स्टेफनीवर त्याचं खूप प्रेम आहे आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे. जेव्हा दोघांनी रोमान्स करण्याचं मन बनवलं तेव्हा एकमेकांना किस केलं. त्यानंतर स्टेफनीने निकला बेडवर टेपने बांधलं. पण त्यांना कल्पना नव्हती की, हे इतकं घातक ठरेल. 

स्टेफनी सांगते की, आम्ही दोघे सोबतच होतो. त्यामुळे वाटलं की, जे व्हायचं ते सहजपणे होईल. ते म्हणाले की, आम्ही सगळं ठीक करत होतो. पण आम्ही नंतर चुकलो. सध्या निकची तब्येत ठीक होत आहे. निकला काही दिवस आराम करावा लागेल. एका टॉक शोमध्ये निक आणि स्टेफनीने हा किस्सा सांगितला. सांगितले की, त्यांचे दिवस कसे गेले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय