शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! प्रियकराच्या वडिलासोबत पळून गेली 20 वर्षीय प्रेयसी, मुलाच्या माघारी दोघांचं सुरू होतं अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:48 IST

Girlfriend Run away with boyfriend father : कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैयाहून कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा घर बांधकाम करण्याचं काम करत होता.

Girlfriend Run away with boyfriend father : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाची गर्लफ्रेंड त्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली. आणि एक दिवस संधी बघून दोघेही घर सोडून फरार झाले. मुलीच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणी जबाबाच्या आधारावरच कारवाई केली जाईल.

कानपूरच्या चकेरी भागात कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैयाहून कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा घर बांधकाम करण्याचं काम करत होता. यादरम्यान तिथेच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरूणीच्या तो प्रेमात पडला. तरूणी कधी कधी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात होती. जेव्हा बॉयफ्रेंड घरी राहत नसे तेव्हा तरूणीचं बोलणं त्याचे वडील कमलेशसोबत होऊ लागलं.

हळूहळू त्यांच्यातील बोलणं वाढलं आणि तरूणी बॉयफ्रेंडच्या वडिलाच्या प्रेमात पडली. याबाबत मुलाला काहीच माहीत नव्हतं. तरूणी मार्च 2022 ला कमलेशसोबत फरार फरार झाली. कमलेशचा मुलगा घरीच होता. त्यामुळे तरूणीच्या कुटुंबियांना त्याच्यावर संशय आला नाही. त्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांना काहीच समजत नव्हतं की, तरूणी अखेर गेली कुठे.

पोलीस अधिकारी रत्नेश सिंहने सांगितलं की, पोलिसांना चौकशीतून समजलं की, तरूणी कमलेशच्या मुलाला भेटत होती. जेव्हा पोलिसांनी कमलेशच्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, माझ्या प्रेयसीला माझ्या वडिलांनीच पळवून नेलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेणं सुरू केलं. पोलिसांना चौकशीतून समजलं की, कमलेश तरूणीसोबत दिल्लीमध्ये राहत आहे आणि एका फॅक्टरीमध्ये काम करत आहे. पोलिसांनी दिल्लीला जाऊन दोघांना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी सांगितलं की, कमलेशच्या मुलाला वडिलाच्या या कारनाम्याची माहिती होती. पण बदनामीच्या कारणाने त्याने काही सांगितलं नाही. आता तरूणीचं मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल. तरूणीच्या जबाबाच्या आधारावरच पुढील कारवाई केली जाईल. पोलीस म्हणाले की, तरूणी आता कमलेशसोबतच राहण्याचं बोलत आहे. तरूणी आणि कमलेश दोघेही वयस्क आहेत. अशात तिच्या जबाबानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट