शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलच्या शवागारात बॉयफ्रेन्डचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आली गर्लफ्रेन्ड, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 09:42 IST

शवागृहाच्या वेटींग रूममध्ये एका कर्मचारी बेडवर तरूणीसोबत दिसला. तर दुसरा कर्मचारी आणि तरूणी दुसऱ्या रूममद्ये दिसले.

मृतदेहांच्या सुरक्षेसाठी तैनात एका खाजगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तरूणींसोबत मजा करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. हे दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून दोन तरूणींना शवागृहात बोलवून त्यांच्यासोबत मजा करत होते. जेव्हा मृतदेह घेऊन गेलेल्या काही लोकांना हा नजारा दिसला तर ते हैराण झाले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना तरूणींसोबत धरलं आणि त्यांचे फोटो-व्हिडीओ काढले. ही घटना मध्य प्रदेशच्या इंदुर शहरातील एका सरकारी हॉस्पिटलमधील आहे. 

ही घटना समोर आल्यावर हॉस्पिटलच्या प्रबंधकांनी दोन्ही तरूणांना नोकरीहून काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, शवागृहाच्या वेटींग रूममध्ये एका कर्मचारी बेडवर तरूणीसोबत दिसला. तर दुसरा कर्मचारी आणि तरूणी दुसऱ्या रूममद्ये दिसले. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटलचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

पोस्टमार्टेम रूममध्ये दोन तरूणी दिसल्या तर मृतदेह ठेवण्यासाठी आलेल्या परिवाराने यावर आक्षेप घेतला. एकाने त्यांचे फोटो काढले. कर्मचाऱ्यांनी लगेच तरूणींना बाहेर काढलं आणि त्यांना घरी सोडून आले. परिवाराने यावर आक्षेप घेतला तर ते म्हणाले की, तुम्हाला काय करायचंय? मृतदेह ठेवा आणि जा.

काही दिवसांपूर्वी इथे प्रबंधकाने मृतदेहांची चौकशी आणि त्यांची देवाण-घेवाण याचा ठेका एका कंपनीला दिला होता. इथे दिवसा आणि रात्री दोन पाळीत कर्मचारी राहतात. दिवसा लोक येत राहतात. पण रात्री फारसं कुणी येत नाही. रात्री केवळ कंपनीचे लोक राहतात. 

हे दोन्ही कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून दोन्ही तरूणींना इथे आणत होते. एकदा तर त्यांना इमरजन्सीजवळ बघण्यात आले. रात्री काही लोक मृतदेह घेऊन तिथे आले होते. यावेळी स्ट्रेचरवाला कर्मचारीही उपस्थित होता. हे लोक येत असल्याचं कर्मचाऱ्यांना समजण्याआधीच लोक तिथे पोहोचले. माहिती मिळाली की, एक तरूणी तिच्या बॉयफ्रेन्डचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे आली होती. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी