शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:19 IST

Bihar : इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती.

Bihar : बिहारच्या बेतियामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या कोचिंग टीचरसोबत पळून गेली आणि दोघांनी लग्न केलं. तरूणीच्या कुटुंबियांनी  तरूणासोबतच 5 जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तरूणीने तिचा एक व्हिडीओ जारी करत अपहरण झाल्याचं नाकारलं. व्हिडीओत तरूणी म्हणाली की, तिने स्वत: टीचरला पळवून नेऊन लग्न केलं. तिने ही खोटी केस मागे घेण्याची मागणी केली आहे. असं झालं नाही तर ती याबाबत सुप्रीम कोर्टात जाणार असा इशारा तिने दिला आहे.

इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती.

यादरम्यान ती तिचा कोचिंग टीचर चंदनच्या जवळ आली. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. अंजलीने व्हिडीओ व्हायरल करत पूर्ण कहाणी सांगितली. गेल्या 12 डिसेंबरला अंजली घरातून पळून जाऊन बेतियाला आली. प्रियकर ती तिच्या घरातील लोकांवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण जेव्हा घरातील लोक तयार झाले नाही तेव्हा तिने चंदन पळवून नेलं आणि त्याच्यासोबत लग्न केलं.

या मुलीने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपल्या परिवाराला इशारा दिला आहे की, तिचा पती आणि सासरच्या लोकांविरोधात खोट्या केस दाखल करू नये. नाही तर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टात घेऊन जाणार. माझा हट्टी स्वभाव तुम्हा लोकांना चांगलाच माहीत आहे.

अंजलीने व्हिडीओत तिचं वय 21 असल्याचं सांगितलं. तसेच तिने बेतिया जिल्हाधिकारी, एसपी आणि पोलिसांकडे स्वत:च्या, पतीच्या आणि सासरच्या लोकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तरूणीने तिच्या घरातील लोकांवर आरोप लावला आहे की, हे लोक माझ्या पतीला जीवे मारू शकतात आणि ते अॅसिडने हल्ला करू शकतात.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न