शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! रोज आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता तरूणी पडली प्रेमात, ठेलेवाल्यासोबत झाली फरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 16:04 IST

तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली.

पाणीपुरीचं दुकान समोर असेल आणि खाण्याची इच्छा झाली नाही असं सहसा होत नाही. खासकरून पाणीपुरीच्या ठेल्यावर महिला आणि तरूणी अधिक बघायला मिळतात. पण तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली. पाणीपुरी खाता खाता तरूणीचं दुकानदारावर प्रेम जडलं आणि ही तरूणी त्याच्यासोबत फरार झाली.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये एक तरूणी पाणीपुरीवाल्यावर प्रेम करू लागली आणि दोघेही फरार झाले. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जनपदमध्ये पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या व्यक्तीवर पाणीपुरी खाताना- खाऊ घालताना तरूणीच्या मनात प्रेम निर्माण जाल. प्रेमाचा पारा असा काही चढलेला होता की, दोघे फरार झाले. पण त्याचा प्लॅन फेल झाला. पोलिसांनी तरूणीला ताब्यात घेतलं असून तिला तिच्या परिवाराकडे सुपुर्द करण्यात आलं. बदनामी होऊ नये म्हणून तरूणीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाही.

(सांकेतिक छायाचित्र)

झालं असं होतं की, तरूणी रोज पाणीपुरीच्या ठेल्यावर जात होती. तिला या ठेल्यावरील पाणीपुऱी फारच पसंत होती. पण लोक हे समजूच शकले नाही की, पाणीपुरी खाता-खाता तिला पाणीपुरीवाल्यासोबतच प्रेम होईल. आता प्रेमात पडलेच तर पाणीपुरीवाल्याने त्याचा ठेला बंद केला आणि आपल्या घरी झांसीला फरार झाले. पण तो घरी पोहोचण्याआधी पोलीस तिथे पोहोचले होते. पोलिसांनी तरूणीला परिवाराकडे सोपवलं. सध्या हा विषय परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, लॉकडाऊनमध्ये झांसीला राहणारा एक २०-२२ वर्षांचा तरूण कछवा बाजारात पाणीपुरी विकण्याचं काम करत होता. यादरम्यान याच भागात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याच सूत जुळलं आणि ते दोघेही फरार झाले. आम्ही तरूणीला झांसीमधून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार न मिळाल्याने खटला दाखल केला गेलेला नाही.

हे पण वाचा :

बोंबला! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी 'तो' झाला रोमॅंटिक, तिकडे घर जळून झालं राख!

क्या बात! रस्त्यावरील कुत्र्याचं फळफळलं नशीब, ह्युंदाई शोरूमने बनवलं सेल्समॅन!

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट