शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इथे लग्न करण्यासाठी चोरी करावी लागते दुसऱ्याची बायको, हैराण करणारा आहे रिवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 13:42 IST

येथील लोकांमध्ये आजही हा रिवाज कायम आहे. त्यासाठी दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ज्यात तरूण तयार होऊन, आपल्या चेहऱ्यावर रंग लावतात.

जगभरात लग्नाला एक पवित्र बंधन मानलं जातं. वेगवेगळ्या धर्मात आपल्या वेगवेगळ्या मान्यता आणि रितीरिवाजानुसार लग्ने लावली जातात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा रिवाजाबाबत सांगणात आहोत ज्यात लग्न करण्यासाठी तरूणाला आधी दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीला चोरून आणावं लागतं. 

पश्चिम आफ्रिकेतील वोदाब्बे समाजात लग्नाबाबत असे रिवाज तयार केले आहेत जे वाचून वाचून सगळेच हैराण होतात. इथे लग्न करण्यासाठी पुरूषाला आधी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या पत्नीला चोरावं लागतं. अशाप्रकारे लग्न करणं हीच या समाजाची ओळख आहे. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, इथे पहिलं लग्न करण्यासाठी घरातील लोकांची परवानगी गरजेची असते. पण जर विषय दुसरं लग्न करण्याचा असेल तर आधी पुरूषांना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीला चोर करून आणावं लागतं. अशात जे लोक दुसऱ्याच्या पत्नीला पळवून आणू शकत नाही, ते दुसरं लग्न करू शकत नाही. (हे पण वाचा : बोंबला! २५ वर्षीय जावयासोबत पळून गेली ५० वर्षांची सासू, लग्नही केलं आणि मग...)

येथील लोकांमध्ये आजही हा रिवाज कायम आहे. त्यासाठी दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. ज्यात तरूण तयार होऊन, आपल्या चेहऱ्यावर रंग लावतात. त्यानंतर ते डान्स आणि आणखी बरंच काही करून दुसऱ्यांच्या पत्नींना रिझवण्याचा प्रयत्न करतात.

पण असं असलं तरी यात याचीही काळजी घ्यावी लागते की, महिलेच्या पतीला याची खबर लागू नये. अशात जर एखादी महिला दुसऱ्या पुरूषासोबत पळून जाते तेव्हा लोक त्या दोघांना शोधून त्यांचं लग्न लावून देतात. ही परंपरा सर्वात वेगळी आहे.

खास बाब ही आहे की या फेस्टिव्हलमध्ये महिला जज बनतात आणि त्या पुरूषांच्या सुंदरतेची टेस्ट करतात. अशात जे पुरूष सर्वात आकर्षक ठरतात, महिला जज त्यांच्यासोबत लग्न करू शकतात, भलेही  त्यांचं आधीच लग्न झालं असेल तरी. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न