शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच...दोरीवरुन जाणाऱ्या मोटरसायकलला लोंबकळत केला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:02 IST

मोटरसायकलला बांधण्यात आलेल्या पाळण्यामध्ये वधू वर बसले होते.

बर्लिन- आपलं लग्न कायम सर्वांच्या स्मरणात राहावं म्हणून चित्रविचित्र प्रयोग जगभरात केले जातात. सामान्य माणसं चांगले  कपडे, थोडासा मेकअप करुन नेहमीपेक्षा "थोडे" अधिक चांगले दिसण्याचा प्रयत्न करतात. काही लोक डाएट, व्यायाम करुन वजन वाढवतात किंवा कमी करतात. पण आजकाल काही विचित्र प्रयोग करण्याचीही लाट जगभरात आली आहे. व्हॅली क्रॉसिंग करुन दोन दऱ्यांच्यामध्ये झालेले शुभमंगल, विमानात झालेले लग्न अशा बातम्या आपण वाचल्या असतीलच पण एका जर्मन जोडीने यापुढे जाऊन नवा विक्रम केला आहे.

या दोघांनी जमिनीपासून 65 फूट उंचीवर एका दोरीवर लोंबकळून विवाह केला आहे. या दोरीवरुन मोटरसायकल चालविण्यात आली आणि तिच्या चाकाखाली एक पाळणा बांधण्यात आला. त्यामध्ये हे वधूवर होते. जर्मनीमधील स्ट्रॅसफर्ट येथे निकोल बॅकहॉस व जेन्स नॉर हे अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाहबद्ध झाले. हे सगळे पाहाण्यासाठी 3000 लोकही तेथे गोळा झाले होते. ही दोरी टाऊन हॉल आणि एका टॉवरच्यामध्ये बांधण्यात आला होता. तर त्यावर मोटरसायकल चालवण्याचे अत्यंत कठिण काम फाल्को ट्रॅबर यांनी केले.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयGermanyजर्मनीmarriageलग्न