शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नदीत सुनील शेट्टीची अ‍ॅक्टिंग कर होता बॉयफ्रेंड, मागून गर्लफ्रेंडने मारली लाथ अन्...; पाहा मजेदार Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 18:03 IST

यात बॉयफ्रेंड सुनील शेट्टीची (Suniel Shetty) अ‍ॅक्टिंग करत आहे. तर गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)ची अ‍ॅक्टिंग करत आहे.

सोशल मिडियावर (Social Media) एका कपलचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. येथे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एक फिल्मी सीन री-क्रिएट करत आहेत. यात बॉयफ्रेंड सुनील शेट्टीची (Suniel Shetty) अ‍ॅक्टिंग करत आहे. तर गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)ची अ‍ॅक्टिंग करत आहे. हे दोघेही फिल्म धडकनच्या (Dhadkan) प्रसिद्ध डायलॉगवर अ‍ॅक्टिंग करत आहेत. मात्र, नंतर जे घडले, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मिडियावर (Social Media) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Funny viral video girlfriend kicks boyfriend while delivering bollywood dialogue in river)

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

हे कपल नदीच्या मधोमध बसलेले आहे. मागून शिल्पा शेट्टीच्या डायलॉगवर मुलगी लिपसिंक करत आहे. ती म्हणते - 'क्यू बार-बार मेरे करीब आने की कोशिश करते हो. दूर रहो मुझसे...' यानंतर ती बॉयफ्रेंडला मागून लात मारते आणि मुलगा सुनील शेट्टीची अँक्टिंग करत नदीत वाहून दूर निघून जातो.

जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील patanjalii_official नावाच्या पेजने शेअर केला आहे. अनेक जण हा व्हिडिओ पाहत आहेत. हा व्हिडिओ 17 मार्चला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच हजारो जणांनी लाईकही केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक गमतीशीर कमेंटदेखील आल्या आहेत.

यावर एका युझरने लिहिले आहे, 'हा व्हिडिओ पाहून मी अजूनही हसत आहे. छान व्हिडिओ.' आणखी एकाने लिहिले आहे, 'कुठून वाहून कुठे पोहोचले.' आणखी एका यूझरने लिहिले आहे, 'मुलिला आणखी जोरात लाथ मारायची होती... जेणेकरून तो नदी पार करेल.'

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाriverनदी