शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इथे महिलांची बोटं कापून केलं जातं 'हे' धक्कादायक काम, कारण वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:50 IST

इंडोनेशियातील पापुआ गिनी बेटावर राहणारे दामी जमातीतील अनेक महिला कापलेल्या बोटांसह जगताना बघण्यात आल्या आहेत.

जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आहेत. जन्म, विवाहापासून ते मृत्यूपर्यंत काही खास रिवाज असतात. पण काही ठिकाणी अशा परंपरा आहेत ज्या फार क्रूर आणि वेदनादायी असतात. अशीच एक परंपरा इंडोनेशियाच्या पापुआ गिनी बेटावर राहणाऱ्या दानी समाजातील लोकांमध्ये आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. (हे पण वाचा : ...म्हणून त्याने ऑर्केस्ट्रा आणला, डान्सर नाचवल्या आणि वाजतगाजत काढली वडलांची अंत्ययात्रा)

इंडोनेशियातील पापुआ गिनी बेटावर राहणारे दामी जमातीतील अनेक महिला कापलेल्या बोटांसह जगताना बघण्यात आल्या आहेत. यामागचं कारण एक जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार, परिवारातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी परिवारातील महिलेच्या दोन्ही हातांची काही बोटे कापली जातात.

आत्म्याच्या शांतीसाठी वेदनादायी 'शिक्षा'

The Guardian च्या एका रिपोर्टनुसार, येथील लोकांची या परंपरेमागचा असा समज आहे की, असं केल्याने मरणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. अशात महिलेच्या सोबत जे होतं ते अंगावर काटा आणणारं आहे. बोटं कापण्याआधी महिलेची बोटं दोरीने बांधली जातात. जेणेकरून रक्तप्रवाह थांबावा. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटं कापली जातात.

कापलेली बोटांची तुकडे सुकवली जातात आणि नंतर ती जाळून राख केली जातात. ती राख एखाद्या विशेष ठिकाणी ठेवली जाते. आता ही परंपरा पापुआ गिनीमध्ये प्रतिबंधीत आहे.  पण ही प्रथा अजूनही समाजातील काही वयोवृद्ध महिलांमध्ये बघता येते. आजही काही महिला बोट कापलेल्या स्थिती जगत आहेत. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाJara hatkeजरा हटके