शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्टने त्रस्त आहात, मग इथे दहा दिवसांत सुटेल तुमचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:37 IST

इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे.

गाझियाबाद - इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे. कितीही प्रयत्न केले तरी सोशल मीडियापासून दूर राहणे अशा व्यक्तींसाठी कठीण बनले आहे. अशा व्यक्तींचे  इंटरनेटचे व्यसन सोडवण्यासाठी चक्क एक इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना, पण ही बातमी खरी आहे. आतापर्यंत तुम्ही दारू, तंबाखू यांचे व्यसन सोडवणाऱ्या केंद्रांविषयी वाचलं, ऐकलं असेल. जाहीराती पाहिल्या असतील. काही जणांचा या केंद्रांशी प्रत्यक्ष संबंधही आला असेल. पण इंटरनेटचे व्यसन सोडवणारे केंद्र गाझियाबाद येथे  सुरू करण्यात आले आहे.  तसेच दिल्लीमधील एम्स रुग्णालयातही या केंद्राकडून समुपदेशनाचे वर्ग घेतले जात आहेत. सोशल मीडियावर सतत  अॅक्टिव्ह असलेल्या व्यक्तींना इंटरनेटपासून कशाप्रकारे दूर राहता येईल, याचं मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच इंटरनेटचे व्यसन जडलेल्या व्यक्तींचे व्यसन उपचारानंतर केवळ दहा दिवसांत दूर करू असा दावा या केंद्राकडून करण्यात आला आहे. दरम्यान, इंटनेटचे व्यसन हे दारूपेक्षाही धोकादायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकवेळ दारू सोडणे सोपे पण इंटरनेटचे व्यसन सुटता सुटत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटdoctorडॉक्टर