शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ना बॉटल हटेगी, ना...; फेविकॉलचा जबरदस्त 'गोल'; Cristiano Ronaldo Vs. कोका कोला 'सामन्या'त भन्नाट 'फ्री-किक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:23 IST

'हाय नी मेरा कोका कोका..' म्हणत फेविकॉलनं घेतली फिरकी. पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोनं कोकाकोलाच्या बाटल्या हटवत पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.

ठळक मुद्देफेविकॉल पाठोपाठ अमूलनंही घेतली फिरकी. पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोनं कोकाकोलाच्या बाटल्या हटवत पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.

Euro 2020: पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला. त्यानं खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या (CocaCola) दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. त्यानंतर त्यानं उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. कोका कोला हे यूरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ही पत्रकार परिषद संपेपर्यंत कोका कोलाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. यानंतर फेविकॉल आणि अमूल या ब्रान्डनं मजेशीर फिरकी घेतली.

फेविकॉलनं (Fevicol) आपल्या जाहिरातीत प्रेस कॉन्फरन्सच्या टेबलवर लोकप्रिय असलेल्या अॅडहेसिव्हच्या दोन बॉटल्स ठेवलेल्या दिसत आहेत. तसंच यासोबत त्यांनी 'न बोतल हटेगी, न वॅल्युएशन घटेगी' असं मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. फेविकॉलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही जाहिरात शेअर करत त्यात 'हाय नी मेरा कोका कोका कोका', असं कॅप्शन देत मजेशीर फिरकी घेतली आहे. यानंतर अमूलनंही एक जाहिरात शेअर करत 'नेव्हर बॉटलिंग असाईड' म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिली.  

रोनाल्डो सॉफ्ट ड्रिंकपासून दूररोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या ३६ व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो.

२०२० च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती. पोर्तुगाल संघाचे पाच युरो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा तो पहिला खेळाडू आहे. याशिवाय यूरो स्पर्धेत सर्वाधिक गोल्सचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याला अली डाईल यांचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल्सचा विक्रम मोडण्यासाठी सहा गोल्सची गरज आहे.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलTwitterट्विटरshare marketशेअर बाजार