शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

'मरणाआधी प्रियकरासोबत रात्र घालवायची आहे', पत्नीची शेवटची ईच्छा ऐकून पती 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:19 IST

पतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या पत्नीला ‘टर्मिनल डिजीज’ झाला आहे. आता ती या जगात केवळ 9 महिनेच राहणार आहे. तो म्हणाला की, त्याला पत्नीला या शेवटच्या दिवसांमध्ये खूप आनंद द्यायचा आहे.

Weird Last Wish : जेव्हाही व्यक्तीची शेवटची वेळ येते, तेव्हा त्यांच्या जवळचे लोक त्यांना त्यांची शेवटची ईच्छा विचारता. सामान्यपणे ही ईच्छा अशी असते जी सहजपणे पूर्ण करता येते. पण कधी कधी काही लोकांच्या अशा ईच्छा असतात की, ऐकूनच हैराण व्हायला होतं. असंच काहीसं एका पतीसोबत झालं. तो पत्नीची शेवटची ईच्छा ऐकून थक्क झाला.

मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेला डॉक्टरने सांगितलं की, तिला फार गंभीर आजार झाला आहे आणि तिच्याकडे आता केवळ काही महिनेच शिल्लक आहेत. अशात पतीने पत्नीला शेवटची ईच्छा विचारली. पतीकडे पत्नीने अशी ईच्छा सांगितली की, पतीची बोलती बंद झाली. पतीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. काय होती ईच्छा

पतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या पत्नीला ‘टर्मिनल डिजीज’ झाला आहे. आता ती या जगात केवळ 9 महिनेच राहणार आहे. तो म्हणाला की, त्याला पत्नीला या शेवटच्या दिवसांमध्ये खूप आनंद द्यायचा आहे. पण तिने तिची शेवटची ईच्छा सांगून पतीची झोप उडवली आहे. पत्नी आपल्या पतीला म्हणाली की, तिला मरण्याआधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत रात्र घालवायची आहे. हे एकून पतीला काही सुचणं बंद झालं. आता त्याला काय करावं हे समजत नाही.

पतीने लोकांसमोर आपलं दु:खं जाहीर विचारलं की, त्याच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. नेहमीच त्याला असं जाणवत होतं की, पत्नी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलेली होती. अशावेळी काय बोलावं हे त्याला माहीत आहे. पण पत्नीची स्थिती बघून तो घाबरलेला आहे. त्याला वाटतं की, शेवटच्या दिवसांमध्ये ती त्याच्यापासून दूर जाईल. या व्यक्ती पोस्ट वाचल्यावर अनेकांनी त्याला सल्ले दिले. एकाने सांगितलं की, कोणत्याही स्थिती त्याने त्याचं मन दुखवण्याचा अधिकार पत्नीला देऊ नये. काही म्हणाले की, आजारी पत्नी चुकत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया