शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोविड ICU मध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर डॉक्टर्स थिरकले; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:10 IST

Viral Video : ICU मधील डॉक्टरांचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरलकाही लोकांकडून समर्थन तर काही लोकांनी केली टीका

सध्यो सोशल मीडियावर एक व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत आहे. यामध्ये काही डॉक्टर्स पीपीई किट घालून सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानमधील अलवर येथील राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पीटलचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या रूग्णालयातअसलेल्या आयसीयूमध्ये काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामादरम्यान पीपीई किट परिधान करून डान्स केला आणि व्हिडीओ तयार करू सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगण्यात आलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांकडून त्या डॉक्टरांचं समर्थन करण्यात आलं आहे. तर काही जण या व्हिडीओवर प्रश्नचिन्हही उपस्थित करत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केली. काही जणांनी या कर्मचाऱ्यांनी आयसीयूमध्ये आपल्या कामादरम्यान नृत्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु त्या नंतर या डॉक्टरांनी याबद्दल माफी मागितली.  अशी घटना पहिल्यांदा घडली नाही. यापूर्वीही अशा नृत्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओला अनेकांकडून पसंतीही मिळत असून अनेकांनी लाईकही केल्या आहेत. तर काहींनी हा निष्काळजीपणा आहे का असा सवाल केला आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाRajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्या