शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'ये हम है... ये हुक्के है... और अब पावरी नहीं हो रही है'; पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 12:38 IST

पोलिसांचं हे ट्वीट तुफान झालं व्हायरल

ठळक मुद्देपोलिसांचं हे ट्वीट तुफान झालं व्हायरलहुक्का बारवरील कारवाईनंतर पोलिसांनी केलं होतं ट्वीट

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इंस्टा स्टार दानानीरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पावरीच्या नावाने खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या रिअॅक्शनही दिल्या होत्या. तर काहींनी यावर गाणंही तयार केलं. परंतु आता पावरी वरून दिल्लीपोलिसांनीच एक भन्नाट ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवैधरित्या सुरू असलेला हुक्का बार सीज केल्यानंतर दिल्लीपोलिसांनी केलेलं ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. पश्चिम दिल्ली परिसरात दिल्ली पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर छापा टाकला. यावेळी त्यांनी त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हुक्का जप्त केला. त्यानंतप पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचा एक फोटो शेअर केला. तसंच यासोबत एक संदेशही लिहिला आहे. ये हम है... ये हुक्के है... और अब पावरी नहीं हो रहीं है... अवघ्या काही वेळातच त्यांचं हे ट्वीट तुफान व्हायरल झालं.  रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी एका रेस्तराँमध्ये तपास केला. यावएळी त्यांना कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. तसंच अनेक जण या ठिकाणी हुक्क्याचं सेवन करत असल्याचंही दिसून आलं. जेव्हा पोलिसांनी रेस्तराँच्या मॅनजरशी चौकशी केली तेव्हा पोलिसांना त्यांनी आत प्रवेशापासून रोखलं. दरम्यान, यावर पडदा टाकला जावा असं त्यांना वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आत तपास केल्यावर मोठ्या प्रमाणात हुक्का सापडला. पोलिसांनी हे हुक्का सीज केला. 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसTwitterट्विटर