शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देशात पहिल्यांदाच सुरू होणार गाढवीणीच्या दुधाची डेअरी, फायदे अन् किंमत वाचाल तर चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:49 IST

आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल.

आतापर्यंत तुम्ही गाय, म्हैस आणि बकरीचं दूध सेवन केलं असेल किंवा या प्राण्यांच्या दुधाचं मनुष्य सेवन करतात हे ऐकलं असेल. पण तुम्ही कधी गाढवीणीचं दूध सेवन केल्याचं ऐकलंय का? नाही ना? पण आता गाढवीणीचं दूध देशात चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी स्पेशल डेअरी सुरू केली जाणार आहे. असे सांगितले जाते की, गाढवीणीचं दूध आपलं इम्यून सिस्टीम ठीक करण्यासाठी फायदेशीर असतं. आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल.

१ लिटर दुधाची किंमत किती?

(प्रातिनिधीक  छायाचित्र)

ब्रीडिंगनंतर डेअरीचं काम लवकरच सुरू केला जाईल. गुजरातच्या हलारी प्रजातीच्या गाढवीणीचं दूध औषधीचा खजिना मानलं जातं. हे दूध बाजारात दोन हजार ते सात हजार रूपये लिटर विकली जातं. या दुधाने कॅन्सर लठ्ठपणा, अ‍ॅलर्जीसारख्या आजारांसोबत लढण्याची क्षमता विकसित होते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या दुधापासून महागडे ब्युटी प्रॉडक्टही तयार केले जातात. 

कोणतेही साइड इफेक्ट नाहीत

या प्रोजेक्टवर काम करणारे एनआरसीईतील वैज्ञानिक डॉक्टर अनुराधा भारद्वाज यांनी सांगितले की, अनेकदा गाय किंवा म्हशीच्या दुधाने लहान मुलांना अॅलर्जी होते. पण हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाने कधीही अ‍ॅलर्जी होत नाही. या दुधाची खासियत म्हणजे या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी एजीन तत्व आढळतात जे शरीराल अनेक गंभीर आजारांसोबत लढण्याची क्षमता देतात. 

डेअरीआधी डॉ. अनुराधा यांनीच गाढवीणीच्या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट तयार करण्याचं काम केलं होतं. त्यांची ही टेक्निक काही महिन्यांपूर्वीच केरळच्या कंपनीने खरेदी केली आणि ब्युटी प्रॉडक्ट तयार केले जात आहेत. गाढवीणीच्या दुधापासून साबण, लिप बाम, बॉडी लोशन तयार केले जात आहेत.

हे पण वाचा :

हिरवं सोनं आहे बांबूची शेती, कोट्यधीश झालेत लोक, सरकारही देत आहे सब्सिडी!

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbusinessव्यवसायmilkदूधHaryanaहरयाणा