शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

लॉकडाऊनमध्ये झाली 'लगीनघाई'; अन् मग बॉर्डरवरच उडवला लग्नाचा बार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:15 PM

कोरोनाच्या संकटामुळे भारतातील अनेक राज्यांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे एका कपल्सनी  चक्क बॉर्डरवरच लग्न केलं आहे.

(image credit- Times of india)

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून लोकांना आणि संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची ठरलेली लग्न पूढे ढकलण्यात आली आहेत. काहींनी नियमांचे पालन करत तर काहींनी एकापेक्षा एक जुगाड करत लॉकडाऊनमध्येही  आपलं लग्न केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत.

कोरोनाच्या संकटामुळे भारतातील अनेक राज्यांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे एका कपल्सनी  चक्क बॉर्डरवरच लग्न केलं आहे.  जेव्हा या दोघांना एकमेकांच्या राज्यात जाऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी बॉर्डरवरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवरी आपल्या जोडीदारासोबत त्याच्या राज्यात गेली आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड बॉर्डरवर हे लग्न झालं आहे.

उत्तराखंडच्या टीगरी कोटी कॉलनीमधील अरविंद यांच लग्न उत्तरप्रदेशातील बिजनैरमधील छाया नावाच्या मुलीसह  बुधवारी ठरवण्यात आलं होतं. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी लग्न ठरलं असून मुलाकडच्या मंडळींना लॉकडाऊनमुळे राज्यात येता आलं नाही. 

दोघांच्याही घरातील  मंडळींना याच दिवशी लग्न लावून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी प्रशानसाला विनंती करून बॉर्डरवरच लग्न केलं. यावेळी दोन्ही राज्यांचे पोलीस सुद्धा उपस्थित होते. नुकतंच लग्न झालेल्या अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बॉर्डरवर लग्नाची परवागनी दिल्यामुळे तीन नातेवाईकांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं.

नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये रातोरात बनला करोडपती; अन् आता करणार 'हे' काम

बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट

टॅग्स :Jara hatkeजरा हटके