शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

'या' देशांमध्ये घ्या श्रीमंतीचा अनुभव; 1 रुपयाची किंमत होते थेट 500 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:15 IST

Country where Indian Currency stronger: या देशांमध्ये तुम्ही अतिशय कमी खर्चात पर्यटनाचा आनंद लुटू शकता.

Indian Rupees Value: दिवसेंदिवस महागाई प्रंचड प्रमाणात वाढतीये, घर चालवायला सामान्यांना पगार अपुरा पडतोय, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही 100 रुपये घेऊन बाजारात गेलात, त्यात तुम्ही अतिशय मोजक्या गोष्टी खरेदी करू शकता. पण, आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे आपल्या भारतीय रुपयाची खूप मागणी आहे. तुम्ही 100 रुपयांची नोट घेऊन या देशात गेलात, तर खूप सामान खरेदी करू शकता. 

भारताचा 1 रुपया तीनशेपट वाढतोव्हिएतनाम हा असा देश आहे, जिथे भारताचा एक रुपया 300.41 डोंग(व्हिएतनामी चलन) बनतो. याचा अर्थ, जर तुम्ही व्हिएतनामला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमी बजेटमध्येच टूर करू शकता. व्हिएतनामध्ये तुम्ही अतिशय कमी खर्चात सर्वत्र फिरू शकता.

1 रुपया 500 इराणी रियाल होतोरुपयाची ताकद बघायची असेल, तर इराणमध्ये बघा. या देशात एक रुपयाची नोट 497.94 इराणी रियाल होते. म्हणजेच, तुमच्या खिशात 100 रुपयांची नोट असेल, तर ती 49,791.51 इराणी रियालमध्ये बदलेल. पण, इराण आणि इस्रायलमधील रक्तरंजित संघर्षामुळे येथे पर्यटकांची ये-जा सध्या बंद आहे.

1 रुपया 260.51 लाओ किप होतोलाओस हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे, जो नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगले आणि मोकळे निळे आकाशासाठी प्रसिद्ध आहे. या देशात भारतीय रुपया खूप शक्तिशाली आहे. या देशात 1 भारतीय रुपया 260.51 लाओ किपमध्ये होतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयVietnamविएतनामIranइराण