शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 1:31 PM

चीनमधील एका व्यक्तीसोबत असंच झालं. या व्यक्तीला चटपटीत मोमोज पाहून कंट्रोल झालं नाही. पण तिखट मिरचीचे मोमोज खाणं त्याला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

भारतातच काय तर जगभरात खाण्याचे शौकीन लोक असतात. ते त्यांचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी काहीही करतात. जिथेही त्यांचे आवडीचे पदार्थ दिसले की, ते तुटून पडतात. पण कधी कधी आपल्या आवडीचे पदार्थ खाणंही महागात पडू शकतं. चीनमधील एका व्यक्तीसोबत असंच झालं. या व्यक्तीला चटपटीत मोमोज पाहून कंट्रोल झालं नाही. पण तिखट मिरचीचे मोमोज खाणं त्याला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे.

ही घटना चीनच्या जिंयांग्सू प्रांताती आहे. तिखट मोमोज खाल्ल्याने या व्यक्तीच्या पोटात अचानक विस्फोट झाला आणि त्याच्या आतड्या फाटल्या. गंभीर स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

६३ वर्षीय वांग यांनी रात्रीच्या जेवणात तिखट मिरची असलेले मोमोज खाल्लेत. थोड्या वेळाने त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि पोटात छोट्या विस्फोटाचा आवाज आला. त्यांची तब्येत बिघडू लागली. नंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  डॉक्टरांनी सांगितले की, तिखट मिरची असलेले मोमोज खाल्ल्याने त्यांच्या पोटात वेगाने गॅस तयार झाला. पण आतड्यांमध्ये अन्न फसलं आणि प्रेशर वाढल्यावर ब्लास्ट झाला.

वांग यांनी आधीच पोट आणि पचनासंबंधी समस्या होती. अशात डॉक्टरांनी त्यांना मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका अशी ताकीद दिली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जे त्यांना असं महागात पडलं. त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेवरूनही हेही दिसून येतं की, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

हे पण वाचा :

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके