शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' कालिकामातेच्या मंदिरात दिला जातो चायनीजचा प्रसाद, चिनी भक्तांचा लागतात रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 18:40 IST

आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रसाद म्हणून आम्ही तुम्हाला चायनीज नुडल्स आणि पदार्थ दिले तर. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतातील एका कालिकामातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून चायनीज दिले जाते. इतकेेच नव्हे तर येथे दर्शन घेण्यासाठी चिनी लोकांच्या रांगा लागतात.

भारत हा देश त्याच्या काही वैशिष्ट्यांसाठी खास प्रसिद्ध आहे. इथल्या संस्कृतीत अशा अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतील ज्यामुळे भारतीय संस्कृती जगभरात वेगळी ठरते. मंदिर म्हटलं की तेथील देवाचं जितकं भक्तांना आकर्षण तितकंच तिथे मिळणाऱ्या प्रसादाचंही. भारतात अशी अनेक मंदिर आहेत जी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी भला मोठा लाडू तर काही ठिकाणी कुरुमुऱ्यांचा प्रसाद. प्रसाद कसाही असो भक्त भक्तीभावाने तो ग्रहण करतो. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रसाद म्हणून आम्ही तुम्हाला चायनीज नुडल्स आणि पदार्थ दिले तर. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतातील एका कालिकामातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून चायनीज दिले जाते. इतकेेच नव्हे तर येथे दर्शन घेण्यासाठी चिनी लोकांच्या रांगा लागतात.

कोलकाताच्या टांगरा (चायनाटाउन) परिसरात असलेलं हे चिनी काली मंदिर याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथे भक्तांना अनेकदा प्रसाद म्हणून चायनीज नूडल्स, चॉपस्टिक, भात (स्टिकी राईस) किंवा वेगवेगळ्या भाज्या प्रसाद म्हणून दिल्या जातात. तसेच येथे देवीची पूजाही चिनी पद्गतीने केली जाते. देवीच्या चरणी नैवेद्य म्हणूनही चायनीजच अर्पण केलं जात. नैवेद्याव्यतिरिक्त येथे मेणबत्त्या आणि चायनीज अगरबत्ती पेटवण्याची परंपरा आहे.

या मंदिराच्या उभारणीमागची दंतकथा अशी की, एका १० वर्षाच्या चिनी मुलगा आजारी होता व त्याला कोणतंच औषध लागू पडत नव्हतं. तेव्हा त्याच्या वडिलांनी येथे एक दगड ठेवला व त्या दगडाला देवी प्रमाणे हळद कुंकु लावून कालीमाता म्हणून पुजा केली. त्यानंतर त्या मुलाला बरं वाटलं. तेव्हापासून हे हिंदू आणि चिनी संस्कृतीचं प्रतिक असलेलं कालिकामातेच मंदिर येथे आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनTempleमंदिरtempleमंदिरIndiaभारत