शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 18:14 IST

अनेक महिन्यांपासून कंपनीकडून पगार कापला जात असल्यामुळे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका बस कंडक्टरनं फेसबुकवर किडणी विकायचं ठरवलं आहे.

कोरोनामुळे (CoronaVirus)  जगभरातील अनेक कंपन्यांचे लोक बेरोजगार (unemployment) झाले. यादरम्यान अनेकांची नोकरी गेली तर काही कंपन्यानी कामगारांची पगार कपात केली. यामुळेच अनेकांना घर चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. पैसै मिळवण्यसाठी लोकांनी वेगवेगळे मार्ग शोधायला सुरूवात केली. अनेक महिन्यांपासून कंपनीकडून पगार कापला जात असल्यामुळे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका बस कंडक्टरनं फेसबुकवर किडणी विकायचं ठरवलं आहे.  ३८ वर्षीय हनुमंत कलेगा यांनी सांगितले की'' गेल्या अनेक महिन्यांपासून पगार कापला जात असल्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. म्हणूनच मी फेसबुकवर किडणी विकण्याची जाहिरात दिली.'' 

 फेसबुकवर व्यक्त केले आपले दुःख

हनुमंत यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला फोटो तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, तो एक वाहतुक सेवेतील कर्मचारी आहे.  त्यांच्याकडे घरातील रेशन आणि घराचं भाडं द्यायला पैसै नाहीत. म्हणून ते आपली किडनी विकू इच्छित आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये आपला फोननंबर देत सांगितले की, हनुमंत North East Karnataka Road Transport Corporation (NEKRTC) ... गंगावती डेपोमध्ये काम करत होते. हनुमंत या आधी बँगलुरू मेट्रोपॉलिटीयन ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते.

शाब्बास पोरा! १० वीच्या मुलानं भंगारापासून बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक, अन् वडील म्हणाले.....

कोरोनामुळे त्यांचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे घरखर्च भागवता येत नव्हता. म्हणून किडनी विकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचे ते सांगतात. याच अर्धवट पगारात भाडं द्यावं लागत होतं तसंच मुलांच्या शाळेची फी द्यावी लागत होती. म्हणून किडनी विकण्याचा विचार मनात आला. 

ट्रांसपोर्ट कंपनीने लावले आरोप

या प्रकरणाबाबत NEKRTC's Koppal Divisional Controller एम ए मुल्ला ... यांनी सांगितले की, ''हनुमंत कामावर रोज येत नसत.  कधीतरी येत होते म्हणून त्यांचा पगार कापला जात होता. वारंवार त्यांना वेळेवर येण्यास सांगण्यात आलं होतं. अशा स्थितीत कंपनीवर कमी पगार देण्याचा आरोप लावणं चुकीचं आहे. ''  कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांबरोबर पोलिसांनी जे केलं ते पाहून मालकांचे डोळे उघडेच राहिले, पाहा व्हिडीओ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेsaleविक्रीEmployeeकर्मचारी