शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवर नवरीने नवरदेवाला दिल्या तीन-चार कानशिलात, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:11 IST

Social Viral :  स्वासा बुजुर्ग गावतील ही घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, १७ एप्रिलला नवरदेव रविकांत अहिरवार वरात घेऊ नवरीच्या घरी आला होता.

Social Viral : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात रविवारी रात्री उशीरा झालेल्या एका लग्नातून आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. स्वासा बुजुर्ग गावात राहणारा मनोहर अहिरवारची मुलगी रीनाचं लग्न जालोन जिल्ह्यातील चमारी गावातील रविकांत अहिरवारसोबत ठरलं होतं. या लग्नात हार घालताना नवरी अचानक भकली आणि तिने नवरदेवाच्या कानशिलात लगावल्या. यानंतर दोन्ही पक्षात हाणामारी सुरू झाली. 

स्वासा बुजुर्ग गावतील ही घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, १७ एप्रिलला नवरदेव रविकांत अहिरवार वरात घेऊ नवरीच्या घरी आला होता. लग्नाचे सगळे रितीरिवाज सुरू होते. यादरम्यान जेव्हा हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हात टाकला. पण त्यानंतर नवरी अचानक संतापली आणि तिने नवरदेवाच्या चार-पाच कानशिलात लगावल्या. त्यानंतर ती स्टेजवरून निघून गेली. यानंतर दोन्हीकडील पाहुण्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कसंतरी वाद थांबवला. त्यानंतर पुन्हा लग्न झालं.

दरम्यान नवरीने असं का केलं याचं उत्तर कुटुंबिय आणि पोलिसांकडे नाहीये. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओवर एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच लोक ही घटना पाहून हैराणही झाले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके