शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:11 IST

अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये लग्न मंडपात असं काही झालं ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. इथे नवरी ऐन लग्नावेळी फरार झाली.

लग्नाचा दिवस हा प्रत्येक कपलसाठी खास असतो. हा दिवस यादगार व्हावा म्हणून लोक खूप काही करतात. लग्नात मजा-मस्ती आणि काही वादही होतात. अशातही कार्यक्रम सुरळीत पार पडतो आणि कपलही आनंदी राहतं. पण कधी कधी लग्नात अशा काही घटना घडतात की, सगळेच हैराण होतात. अशीच एक विचित्र घटना अमेरिकेतील एका कपलच्या लग्नात घडली. सध्या या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये लग्न मंडपात असं काही झालं ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. इथे नवरी ऐन लग्नावेळी फरार झाली. २४ वर्षीय सिएरिया तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड सॅमसोबत लग्न करणार होती. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही ट्रॅव्हलर आहेत. पण झालं असं की, लग्नाच्या नवरदेव दारू पिऊन लग्न मंडपात आला. हे पाहून सिएरियाचा मूड खराब झाला. इतकंच नाही तर तिने सॅमसोबत लग्न मोडलं. (हे पण वाचा : लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे')

हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही तर सिएरियाचा एक्स बॉयफ्रेन्ड कायली याच लग्नात आला होता. घडलेला प्रकार पाहून त्यानेच सिएरियाला समजावून सांगितलं की, तिने सॅमसोबत लग्न करू नये. त्याने तिला त्याच्यासोबत पळून जाण्याचाही सल्ला दिला. सिएरियालाही त्यावेळी ते योग्य वाटलं आणि ती कायलीसोबत पळून गेली.

डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, एक्स बॉयफ्रेन्ड कायलीनं सिएरियाला सांगितलं की, सॅमची ही अवस्था पाहून त्याला तिची दया येत आहे. तसंच तू तुझं संपूर्ण आयुष्य सॅमसारख्या व्यक्तीसोबत घालवावं असं मला वाटत नाही. यानंतर कायली आणि सिएरिया यांनी लग्नमंडपातच एकमेकांना किस केलं आणि यानंतर दोघंही फरार झाले. हा संपूर्ण किस्सा अमेरिकी टीव्ही शो जिप्सी ब्राईड्सचा आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न