शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर सासरी जात होती नवरी, नवरदेवाला खोटं सांगत रस्त्यातूनच बॉयफ्रेन्डसोबत फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:37 IST

Bride Run Away : कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली.

Bride Run Away : वाराणसीच्या जन्सा गावात एका लग्नाचा शेवट असा काही होईल याचा कुणीही विचारही केला नसेल. तरूणीचे कुटुंबिय दु:खी मनाने मुलीला सार करून मोकळे झाले होते, तर दुसरीकडे तरूणाचे कुटुंबिय नवरीच्या स्वागतासाठी तयारी करत होते. तेव्हाच सासरी जात असलेल्या तरूणीचं प्रेम जागं झालं आणि तिने प्रियकराला कळवलं की, ती नवरदेवासोबत सासरी जात आहे. तेव्हाच कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली.

नवरीला घेऊन फरार झाला प्रियकर

दुसऱ्या कारमध्ये नवरीचा प्रियकर होता, ज्यातून तो तिला पळवून घेऊन गेला. हे सगळं नवरदेवाच्या डोळ्यांसमोर झालं. ही घटना गावाच्या बाहेरच्या पुलाजवळ घडली. घटनेनंतर नवरदेवाने जेव्हा याची माहिती नवरीच्या कुटुंबियांना दिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. गावात आता हीच चर्चा सुरू आहे. शनिवारी लग्न झालं आणि रविवारी पाठवणी झाली. त्यानंतर नवरी फरार झाली.

पाठवणीनंतर नवरी नवरदेवासोबत आपल्या सासरी निघाली होती आणि रस्त्यातच ती फरार झाली. दुसरी कार नवरीला घेऊन बडागांवकडे गेली. स्थानिक लोकांनी सांगितलं की, ज्या तरूणीचं लग्न झालं तिचं एका तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांना एकमेकांसोबत रहायचं होतं. पण कुटुंबियांनी याला विरोध केला. संधी मिळताच दोघे फरार झाले. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश