शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीची आरडा-ओरड ऐकून धावत आले सासरचे लोक, कारण ऐकून सगळेच हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:12 IST

सूनेचा आवाज ऐकून सासरमधील सगळे लोक रूमकडे धावत गेले. बेड सजलेला होता. नवरी दुधाचा ग्लास घेऊन पोहोचली, पण काही वेळानंतर नवरीचा मूड बिघडला.

लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबतच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत नवरी आणि नवरदेव यांनी वेगवेगळी स्वप्ने बघितलेली असतात. पण एका नवरीची हेच स्वप्ने लग्नाच्या पहिल्या रात्रीच धुळीस मिळाली. ती पतीसाठी दूध घेऊन रूममध्ये गेली आणि तेव्हाच ती जोरात ओरडली. 

सूनेचा आवाज ऐकून सासरमधील सगळे लोक रूमकडे धावत गेले. बेड सजलेला होता. नवरी दुधाचा ग्लास घेऊन पोहोचली, पण काही वेळानंतर नवरीचा मूड बिघडला. अर्ध्या रात्री नवरीने आरडा-ओरड सुरू केली. तेव्हा घरातील लोक धावपळ करत आले. नवरी ओरडून ओरडून हे सांगत होती की, माझा पती नपुंसक आहे, मी त्याच्यासोबत राहणार नाही.

पहाटे साडे तीन वाजता नवरीने आपल्या माहेरी फोन करून त्यांना सासरी बोलवून घेतलं. आधी घरात समजावण्याचा प्रयत्न झाला. पण नंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. ही घटना पंचमपुर गावात घडली.

या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचं लग्न 2 मार्चला निलोई जसवंतनगर इटावा इथे राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. 3 मार्चला नवरदेव नवरीला घरी घेऊन आला. रात्री 11.30 संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर साधारण 12 वाजता नवरी आपल्या पतीच्या रूममध्ये गेली. काही वेळाने तिला आरडाओरड सुरू केली. तिने माहेरी फोन केला आणि 20-22 लोक तिच्या सासरी पोहोचले. ते नवरीला सोबत नेत होते.

या घटनेची सूचना मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही परिवारातील लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण काही जमलं नाही. त्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं की, नवरीला दागिन्यांसोबत माहेरी जाऊ द्यावं. नंतर यावर तोडगा काढला जाईल. सध्या नवरी तिच्या माहेरी परत गेली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके