शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नवरदेव राहिला बाजुला, नववधूच्या बॉयफ्रेंडनेच मारला डान्स पे चान्स; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:29 IST

वधू व्हिडीओमध्ये खूप डान्स करताना दिसत आहे पण यामध्ये ती तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासह नाचताना दिसत आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो आणि या निमित्ताने लोक खूप मजा करतात. विशेषत: लग्नातील डान्सबाबत लोकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. या दिवशी लोक धमाल करतात. मात्र आजकाल नववधूही त्यांच्या लग्नात जोरदार डान्स करताना पाहायला मिळतात. असे अनेक लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूप मजेदार आहेत आणि युजर्सही त्याचा खूप आनंद घेतात. असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वधू व्हिडीओमध्ये खूप डान्स करताना दिसत आहे पण यामध्ये ती तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासह नाचताना दिसत आहे. अनेकवेळा लग्नांमध्ये अशा घटना घडतात, ज्या पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक अशा घटना रेकॉर्ड करून व्हायरल करतात आणि हे पाहून लोकांनाही हसू आवरत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये, नववधू गोविंदा आणि राणी मुखर्जीच्या 'तुझको ही दुल्हन बनाऊंगा' या गाण्यावर तिच्या प्रियकरासह नाचताना दिसत आहे. दोघांचा डान्स पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी झाली आहे, तर नवरदेव शांत उभा आहे. 

वधू तिच्या प्रियकरासह जोरदारपणे नाचते आणि नाचताना दोघेही मिठी मारतात. या दोघांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी एक महिला पुढे आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती दोघांनाही एकमेकांपासून लांब करत आहे, तर दोघेही एकमेकांना सोडायला तयार नाहीत. दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. हा व्हिडीओ जॅकी यादव नावाच्या युजरने शेअर केला आहे. यासोबत त्याने हटके कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल