शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बॉस असावा तर असा...! कर्मचाऱ्यांना देऊन टाकलं एवढं मोठं गिफ्ट, आपण विचारही करू शकणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:57 IST

कोरोना महामारी दरम्यानच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल, त्यांचे आभार मानताना एका बॉसने आश्चर्य वाटेल, अशी भेट त्यांना दिली आहे.

लोक अनेकवेळा आपल्या बॉसच्या माघारी त्यांच्यासंदर्भात चुकल्या करताना दिसतात. मात्र, जेव्हा बॉस अपल्या कर्मचाऱ्यांना सरप्राइज देतो, तेव्हा सर्वांनाच आनंद वाटतो. होय, असेच काहीसे कॅनडामध्ये बघायला मिळाले आहे. येथे, कोरोना महामारी दरम्यानच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल, त्यांचे आभार मानताना एका बॉसने आश्चर्य वाटेल, अशी भेट त्यांना दिली आहे. बॉसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जबरदस्त अशी लूई वीटॉन (Louis Vuitton) ची एक-एक बॅग गिफ्ट केली आहे. या बॅगची किंमत तब्बल एक लाख रुपयांहून अधिक आहे.

बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित केले - कॅनडातील एक डेंटिस्ट डॉ. यूसुफ चाबन (Dr Yousif Chaaban) यांनी आपल्या टीममधील प्रत्येक सदस्यासाठी एक बॅग विकत घेतली आहे. या बॅकची किंमत तब्बल £1,000 (एक लाख रुपयांहून अधिक) अधिक असू शकते. अल्बर्टा येथील एडमॉन्टनमध्ये ऑक्सफर्ड डेंटलचे मालक तथा दंतचिकित्सक यांचा एका व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ आता जबरदस्त व्हायरल होत आहे. कंपनीने पोस्ट केलेल्या एक टिकटॉक व्हिडिओमध्ये दिसू शकते की, संबंधित डेंटिस्टने अपल्या  कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळण केली आहे. यामुळे डॉ. चाबन यांना आतापर्यंतचा सर्वात चांगला बॉस म्हटले जात आहे. 

कर्मचारीही झाले अवाक...! -व्हिडिओमोध्ये, ते एका शॉपिंग सेंटरच्या जवळपास बॅग खरेदी करताना दिसत आहेत. या शॉर्ट क्लिपमध्ये, आमच्या बॉसने लुई बॅगसह आमच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित केले असल्याचे,' म्हटले गेले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. तसेच या व्हिडिओला 217k हून अधिक लाइक्सदेखील मिळाले आहेत. या व्हिडिओवर इतर युजर्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGift Ideasगिफ्ट आयडियाCanadaकॅनडाEmployeeकर्मचारी