शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

या पक्ष्याला पाहुन लोकांना होतेय एका अभिनेत्याची आठवण, पाहा तुम्हाला हा अभिनेता आठवतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:23 IST

आयएफएस अधिकारी परवीन कासवान आपल्या ट्विटर अकाऊंटर प्राणी-पक्ष्यांचे काही फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका पक्ष्याचा फोटो असलेली पोस्ट रिट्विट केली आहे. या पक्ष्याला पाहून त्यांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान आपल्या ट्विटर अकाऊंटर प्राणी-पक्ष्यांचे काही फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका पक्ष्याचा फोटो असलेली पोस्ट रिट्विट केली आहे. या पक्ष्याला पाहून त्यांना एका अभिनेत्याची आठवण झाली आहे. फक्त त्यांनाच नाही तर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी हा फोटो पाहिला त्यापैकी बहुतेकांनी हा फोटो पाहताच तोच अभिनेता आठवला. तुम्हीही हा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला नेमका कोणता अभिनेता दिसतो आहे ते पाहा.

https://twitter.com/ParveenKaswan/status/1468424075550756866?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1468424075550756866%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fifs-officer-parveen-kaswan-twitter-post-bird-photo-look-like-ajay-devagan-film-phool-aur-kante-bike-scene-mhpl-641471.html

फोटो नीट पाहिला तर हा पक्षी दोन फुलांच्या मधोमध उभा आहे. त्याने आपले दोन्ही पाय या दोन फुलांवर ठेवले आहेत. हा पक्षी ज्या स्थितीत उभा राहिला आहे तो पाहून तुम्हाला कुणाची आठवण झाली. काय आठवला का तो अभिनेता, ती फिल्म आणि तो सीन. परवीन कासवान आणि इतर नेटिझन्सना यांना या पक्ष्याला पाहून आठवला तो अजय देवगन.

अजय देवगनची पहिली फिल्म 'फूल और कांटे' मधील हा सीन. दोन बाईकच्या मधोमध राहून धांसू एंट्री मारणारा अजय देवगण आजही सर्वांच्या लक्षात आहे. अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांची ही आयडिया होती. या सीनसाठी कोणतंही स्पेशल ग्राफिक्सची मदत घेतली नव्हती. तर भरपूर मेहनतीने हा सीन प्रत्यक्षात करण्यात आला होता.

या फिल्ममध्ये ती स्टंट कोऑर्डिनेटर होते. वीरू देवगन स्वतः अभिनेता बनले नाहीत पण आपला मुलगा हिरो बनवा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे डेब्यू फिल्ममध्ये अजयची एंट्री कायम सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेbollywoodबॉलिवूडAjay Devgnअजय देवगणcinemaसिनेमा