शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव लपवत होता त्याचं टक्कल, नवरीकडील लोकांनी ठिकाणावर आली त्याची अक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:02 IST

Marriage News : या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात नवरीकडील लोक नवरदेवासोबत मारहाण करताना आणि त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत.

Bald Groom Viral Video: लग्नाचा सीझन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे लग्नासंबंधी अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधून समोर आली आहे. इथे एका नवरदेवाचं टक्कल असल्याचं समजल्यावर नवरीकडील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. 

बिहारच्या गया जिल्ह्यातील बजौरा गावातील ही घटना आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात नवरीकडील लोक नवरदेवासोबत मारहाण करताना आणि त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. तर नवरदेव माफी मागताना दिसत आहे. पण नवरीकडील लोकांनी त्याच्यावर काही दया दाखवली नाही आणि त्याला मारहाण केली.

रिपोर्टनुसार, गयाच्या इकबालपुर भागात राहणाऱ्या नवरदेवाचं लग्न बजौरा गावातील तरूणीसोबत ठरलं होतं. हे नवरदेवाचं दुसरं लग्न होतं. तर नवरी आणि तिच्या परिवाराला नवरदेवाला टक्कल असल्याचं माहीत नव्हतं. लग्नाआधी याबाबत नवरदेवाने कुणालाही काही सांगितलं नव्हतं. लग्नाच्या दिवशी त्याने फेट्याशाकील विगचा वापर करून टक्कल लपवण्याचा प्रयत्न केला. त्याचा भांडाफोड झाल्यावर त्याची जी स्थिती झाली त्याचा त्याने विचारही केला नसेल.

नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. त्यांचं सन्मानाने स्वागत करण्यात आलं. पण जेव्हा नवरीच्या परिवाराला समजलं की, नवरदेवाला टक्कल आहे तर परिवारातील लोक नाराज झाले. नवरीच्या परिवाराला त्याच्या केसांबाबत संशय आला. त्यांनी त्याचा फेटा खेचला तर विग हाती आला आणि टक्कल उघडं पडलं. कथितपणे पहिली पत्नी असूनही दुसरं लग्न करत असल्याचं समजल्यावर नवरीकडील लोक आणखीन संतापले आणि त्याला मारहाण केली.

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके