शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:52 IST

ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.

लग्न म्हटलं की, अनेक विचित्र घटना समोर येत असतात. कधी लग्नातच हुंड्यावरून गोंधळ होतो तर कधी नवरदेवाच्या शिक्षणावरून. पण बिहारच्या एका लग्नातून एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.

मीडिया रिपोर्टनुसार, चाचोपाली गावात गुरूवारी सतवार गावातून वरात आली होती. यावेळी एका रिवाजादरम्यान नवरदेवाकडील लोकांनी खऱ्या दागिन्यांऐवजी खोटे दागिने दिले गेले. यावरून नवरी-नवरदेव दोन्हीकडील लोकांमध्ये वाद झाला. ज्यानंतर हे लग्न मोडलं आणि वरातीत आलेले लोक कसेतरी तिथून पळून घरी पोहोचले. (हे पण वाचा : प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही माथेफिरू प्रियकर, रस्त्यात अडवून झाडली तिच्यावर गोळी)

रिपोर्टनुसार, अभिषेक कुमार नावाच्या नवरदेवाचं लग्न हुंड्यात एक लाख रूपये नगदी आणि बाइक देऊन ठरलं होतं. तेच नवरदेवाचे वडील लग्नात ९० हजारांचे दागिने देतील असंही ठरलं होतं. पण त्यांनी ९०० रूपयांचे खोटे दागिने दिले. यावरून वाद पेटला तर नवरीकडील लोकांनी हुंड्यात बाईक देण्यास नकार दिला. (हे पण वाचा : बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!)

यानंतर वाद इतका पेटला की, नवरीकडील लोकांनी नवरदेवाकडील काही लोकांनी बंदी बनवलं. यातील काही लोक रात्रीच्या अंधारात पळून गेले. या घटनेची माहिती संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. त्यानंतर गावातील प्रमुख लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी वाद मिटवला. यानंतर संपूर्ण गावासमोर दोन्ही पक्षाकडील लोकांनी एकमेकांना दिलेलं साहित्य आणि हुंडा परत करण्याचं ठरलं. तेव्हा कुठं हा वाद मिटला. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके