शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विमानात कधी भिकारी पाहिलाय?... पण, पाकिस्तानात काहीही होऊ शकतं राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 11:35 IST

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना भिकारी पाहिले असतील. मात्र विमान प्रवासात तुम्ही कधी भिकारी पाहिलाय का? विमानात भिकारी कसा काय येईल? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र असं घडलं आहे. कराचीवरुन बँकाँगला जाणाऱ्या विमानात चक्क भिकारी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कराचीहून बँकाँगला जाणाऱ्या विमानात भिकारी शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हा भिकारी पाकिस्तानचा नागरिक होता, अशीही माहिती पुढे आली. यानंतर पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला. मात्र या दाव्यावर विश्वास ठेवायला अनेकजण तयार नाहीत. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीनं हा भिकारी इराणचा असल्याचं वृत्त दिलं. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक भिकारी विमानातील आसनांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभा असल्याचं दिसत आहे. विमानातील कर्मचारी या भिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.  मात्र त्याचा कोणताही परिणाम भिकाऱ्यावर होताना दिसत नाही. या भिकाऱ्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. हा भिकारी विमानतळावर कसा पोहोचला, तिथून तो विमानात कसा गेला, याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBeggarभिकारीairplaneविमानSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल