शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम आंधळ असतं यावर बसेल तुमचा ठाम विश्वास! फक्त हा व्हिडिओ तर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 18:52 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणाला किस (kiss) करतेय...आता यामध्ये पचनी न पडण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागे एक खास कारण आहे.

सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल (viral video) होईल याचा भरोसा नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणाला किस (kiss) करतेय...आता यामध्ये पचनी न पडण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागे एक खास कारण आहे. (girl kissing guy with big tooth)

व्हिडीओत एक सुंदर मुलगी टेबलवर बसली आहे. नंतर दिसतो तो बाजूला बसलेला तरुण आणि त्याचे मोठमोठे दात. दोघांच्या हातात ज्युसचा ग्लास आहे. तो तरुण कॅमेऱ्यात बघतो, तेव्हा त्याचे मोठे दातं स्पष्टपणे दिसतात. नंतर जसजसा कॅमेरा क्लोज जातो तसं ती मुलगी त्या तरुणाला किस करते. मुलीचं प्रेम बघुन मुलगाही खूश होतो. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा झुम होतो आणि तुम्ही पाहु शकता तो कसा दिसतो ते?

व्हिडीओवर नेटीझन्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या दुनियेत कधी काय होईल, याचा भरोसा नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने देवा सिंगल पोरांवर एवढा अन्याय का? अशी कमेंट केलीय. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ giedde नावाच्या युजर आयडीवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम