शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 11:43 IST

एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर काहीतरी ऑर्डर केलं, मात्र ते पार्सल तिच्या हाती लागण्यापूर्वीच कोणीतरी पळवलं होतं. जेव्हा तिनं याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा तिला धक्काच बसला.

अनेकदा अशा काही मजेशीर घटना घडतात ज्याची आपण कल्पनाच करु शकत नाही. एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर काहीतरी ऑर्डर केलं, मात्र ते पार्सल तिच्या हाती लागण्यापूर्वीच कोणीतरी पळवलं होतं. जेव्हा तिनं याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा तिला धक्काच बसला.

ब्रिस्टल येथील महिला क्रिस्टिन लेविन जेव्हा आपली ऑर्डर घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिला हा ब़ॉक्स तिथे दिसला नाही. तिला असं वाटलं, की तिची ही ऑर्डर कोणीतरी चोरी केली आहे. महिलेनं चोरीच्या संशयातून जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा हैराण करणारं दृश्य तिला दिसलं. महिलेला दिसलं, की तिचं पार्सल एक काळ्या रंगाचं अस्वल घेऊन पळालं आहे. या पॅकेटमध्ये काहीही महागाचं सामान नव्हतं तर काही टॉयलेच पेपर रोल होते.

महिलेनं जेव्हा या पॅकेजचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा समजलं की अस्वलानं हे पॅकेज शेजारीच टाकलं होतं. यानंतर क्रिस्टिननं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओदेखील पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट करत महिलेनं लिहिलं, की या व्यक्तीनं माझं पॅकेज उचललं. चोरीच्या सामानाच्या बदल्यात  रिप्लेसमेंट मिळेल का? इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक