शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
2
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
3
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
4
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
5
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
6
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
7
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
8
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
9
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
10
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
11
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
12
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
13
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
14
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
16
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
17
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
18
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
19
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
20
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:44 IST

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाने सीरिया युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय.

Baba Vanga prediction about Syria: गेल्या काही वर्षांपासून मध्यपूर्वेत अनेक ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने इस्रायलची भूमिका महत्वाची आहे. आधी तुर्की आणि आता इस्रायलने काल अचानक सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला. या तणावाबाबत बाबा वेंगा यांची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.

प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यकार बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात सीरियाच्या विनाशाने सुरू होईल. 

सीरियाबद्दलचे भाकित खरे ठरलेसीरियाबद्दल भाकित करताना बाबा वेंगाने म्हटले होते की, सीरियाचे पतन जागतिक संघर्षाचे कारण असेल. सीरियाच्या विनाशानंतर पश्चिम आणि पूर्वेकडील देशांमध्ये युद्ध सुरू होईल. इस्रायलने काल सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला, त्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीरिया-इस्रायल संघर्षाबाबत बाबा वेंगा यांचे भाकित सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. जर बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरले, तर येणाऱ्या काळात सीरियाला मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागू शकते. यासोबतच, ते तिसऱ्या महायुद्धाचे कारणही बनू शकते.

कोण होते बाबा वेंगा ?बाबा वेंगा बल्गेरियातील एक भविष्यकार होते. त्यांचे १९९६ मध्ये निधन झाले, मात्र मरण्यापूर्वी त्यांनी ५०७९ पर्यंत भाकिते केली होती, ज्यामध्ये जगाचा अंत देखील समाविष्ट आहे. त्यांनी केलेल्या भाकितांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र त्यांच्या अनुयायांचा बाबा वेंगा यांच्या भाकित्यांवर अढळ विश्वास आहे. बाबा वेंगा यांच्या भाकित्यांमध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, ९/११ दहशतवादी हल्ला, २००४ ची सुनामी, बराक ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष होणे, सीरियातील गृहयुद्ध आणि युरोपमधील संकट यांचा समावेश आहे. बाबा वेंगा यांची बहुतांश भाकिते खरी ठरली आहेत.

 

 

टॅग्स :Israelइस्रायलSyriaसीरियाwarयुद्धJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल