शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिला आणि तिच्या बॉयफ्रेन्डला कुटूंबीयांनी पकडलं रंगेहाथ, गावकऱ्यांनी दोघांचंही कापलं नाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:06 IST

आधी तिने त्याला घरात लपवलं तेव्हा ते वाचले, पण नंतर गावकऱ्यांनी दिला दोघांनाही चोप....

(Image Credit : news18.com)

उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे बॉयफ्रेन्डला घरात लपवून ठेवत त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणं या विवाहित महिलेसह तिच्या बॉयफ्रेन्डलाही चांगलंच महागात पडलं आहे. दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी विवाहित महिला आणि तिच्या बॉयफ्रेन्डचं नाक कापलं आणि मारहाणही केली. ही महिला पाच मुलांची आई असून तिचा पती कामासाठी सौदी अरबमध्ये राहतो.

येथील पटरंगामधील खंड पिपरा गावात ही धक्कादायक घटना घडली. येथील ३० वर्षीय विवाहित महिलेचे एका २३ वर्षीय तरूणासोबत अनैतिक संबंध होते. अनेक दिवसांपासून दोघेही लपून भेटत होते. इतकेच नाही तर महिलेने तिच्या बॉयफ्रेन्ड अनेकदा घरीही भेटण्यास बोलवले होते. त्यानंतर गावकऱ्यांना शंका आल्यावर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. दोघांनाही रंगेहाथ पकडून गावकऱ्यांनी दोघांनाही चांगलाच चोप दिला. 

(Image Credit : ni24news.com)

दोघेही यावेळी महिलेच्या घरी होते. घरी कुणी नसल्याचं पाहून तिचा बॉयफ्रेन्ड घरी आला होता. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांना याची माहिती मिळताच सगळे जमा झाले. सगळ्यांना पाहून महिलेने बॉयफ्रेन्डला घरात लपवलं. यावेळी ती वाचली. मात्र, रात्री उशीरा तिचा बॉयफ्रेन्ड घरातून बाहेर पडत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडले. आणि त्याला मारहाण केली.

नंतर संतप्त कुटुंबियांनी आणि नागरिकांनी दोघांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांचं नाक कापण्यात आलं. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश